लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुसऱ्यांना फसवलं, स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं; सातारा जिल्ह्यात आरोपींची ५९ कोटींची मालमत्ता होणार जप्त - Marathi News | 59 crore property of the accused in financial fraud in Satara district will be confiscated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसऱ्यांना फसवलं, स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं; सातारा जिल्ह्यात आरोपींची ५९ कोटींची मालमत्ता होणार जप्त

सातारा : कोणी सेवानिवृत्त होऊन आयुष्याची पुंजी पतसंस्थेत ठेवली, तर कोणी सहकारी बँकेत गुंतवली. उतारवयात उपयोगाला येणारी ही पुंजी ... ...

..अन् 'ती'च्या नातेवाइकांना आलं बोलावणे, मुंबईत आज व्हिसासाठी मुलाखत; अमेरिकेत उंब्रजची तरुणी अपघातात अत्यवस्थ - Marathi News | Interview of relatives of Neelam Shinde from Umbraj in Mumbai today for visa to go to America | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् 'ती'च्या नातेवाइकांना आलं बोलावणे, मुंबईत आज व्हिसासाठी मुलाखत; अमेरिकेत उंब्रजची तरुणी अपघातात अत्यवस्थ

सातारा : शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत असणाऱ्या उंब्रज येथील विद्यार्थिनी नीलम शिंदे हिचा अपघात झाला. अत्यवस्थ अवस्थेत अतिदक्षता विभागात उपचार ... ...

उन्हाचा तडाखा; सातारा जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन, आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | Due to increasing heat heat stroke rooms have been set up in all primary health centers in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उन्हाचा तडाखा; सातारा जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन, आरोग्य विभाग सतर्क

सातारा : जिल्ह्यात उन्हाळी झळा वाढल्या असून कमाल तापमान ३६ अंशावर जात आहे. तसेच पुढील तीन महिने तर पारा ... ...

Satara: पती-पत्नीमध्ये वाद, पत्नी माहेरी गेली; जवानाने रागाच्या भरात पेटवले सासूचे घर - Marathi News | Due to a husband wife quarrel a soldier in the army set his mother in law house on fire in a fit of anger in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पती-पत्नीमध्ये वाद, पत्नी माहेरी गेली; जवानाने रागाच्या भरात पेटवले सासूचे घर

संबंधित जवानावर गुन्हा दाखल  ...

उंब्रज येथील विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात; इर्मजन्सी व्हिसासाठी कुणी मदत करेल काय?; अत्यवस्थ लेकीसाठी पालकांचा टाहो! - Marathi News | Umbrage student's accident in US calls for parents' help for emergency visa to go to girl in distress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उंब्रज येथील विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात; इर्मजन्सी व्हिसासाठी कुणी मदत करेल काय?; अत्यवस्थ लेकीसाठी पालकांचा टाहो!

रूममेट खुशी ठरली संदेशदूत ...

महाबळेश्वरमध्ये आढळला प्रदेशनिष्ठ 'क्रिकेट फ्रॉग', पश्चिम घाटाच्या जैवविविधतेमध्ये भर - Marathi News | Local cricket frog found in Mahabaleshwar Adding to the biodiversity of the Western Ghats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाबळेश्वरमध्ये आढळला प्रदेशनिष्ठ 'क्रिकेट फ्रॉग', पश्चिम घाटाच्या जैवविविधतेमध्ये भर

संशोधकांना बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध  ...

पुण्यात अब्रुची लक्तरे! शिवशाहीत अत्याचार सहन केल्यानंतर ती तरुणी फलटणच्या बसमधून निघालेली; पण वाटेत...  - Marathi News | Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case: A young woman leaves for Phaltan after enduring Rape in the Shivshahi bus; but on the way... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात अब्रुची लक्तरे! शिवशाहीत अत्याचार सहन केल्यानंतर ती तरुणी फलटणच्या बसमधून निघालेली; पण वाटेत... 

Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case: पुण्यात नोकरी करणारी तरुणी पहाटे साडेपाचच्या सुमारास फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती. ...

Satara: किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी - Marathi News | Shiv devotees throng to see Lord Mahadev on a high hill near Fort Vasota in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी

राज्यभरातील हजारो भाविक नागेश्वरचरणी लीन ...

स्टाफ रूममध्ये बोलावून शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, साताऱ्यातील घटना - Marathi News | a teacher was called to the staff room and sexually assaulted a student In a school in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्टाफ रूममध्ये बोलावून शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, साताऱ्यातील घटना

संबंधित शिक्षकाला अद्याप अटक करण्यात आली नाही ...