राजधानी सातारा जिल्ह्यात राजकारणाच्या तोफा धडधडू लागल्या आहेत. जिल्हा बँक निवडणुकीतील कवित्व याला कारणीभूत ठरले आहे. नेतेमंडळी शेलक्या शब्दांमध्ये एकमेकांचा समाचार घेताना पाहायला मिळतात. ...
महाबळेश्वरात पर्यटकांचा हिवाळी हंगाम सुरू झाला असून, हजारो पर्यटक व सौंदर्यनगरीला भेट देत आहेत. मात्र, वाहतूक व्यवस्थेचा सातत्याने बोजवारा उडत असल्याने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा अक्षरश: हिरमोड होत आहे. ...