रुग्णसंख्या शंभरी गाठायला लागली तरी जम्बो हॉस्पिटल बंद ठेवले आहे. या परिस्थितीत आणीबाणीची वेळ आली तर करणार काय, हा प्रश्न सामान्य नागरिकांना सतावतो आहे. ...
चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी भयावह आणि उत्कंठा निर्माण करणारी घटना कऱ्हाड तालुक्यातील कोरेगावात घडली. उसाच्या फडात युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला; पण हत्या झालेली युवती कोण, येथूनच तपासाला सुरुवात झालेली. ...
प्राचार्य डॉ. नितीन मोहिरे यांनी कोरेगाव औद्योगिक वसाहत परिसरात दोन हजार बावीस झाडे लावण्याचा संकल्प करत ऑक्सिजन पार्क उभारण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. ...
अपूर्वला तेजस ढाबा कोठे आहे, असे विचारले असता त्याने त्या अनोळखी युवकांना मला माहिती नाही, असे सांगितले. याचा राग येऊन गाडीतील एका युवकाने अपूर्व याच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकले. ...
३१ डिसेंबर रोजी रात्री पीडित २३ वर्षांय युवती तिच्या घराबाहेर उभी होती. त्यावेळी हे सर्व संशयित युवक तेथे गेले. युवतीला काही कळायच्या आत संबंधितांनी तिला जमिनीवर खाली पाडून अत्याचार केला. ...
व्यसनाधीन झालेला मुलगा काैटुंबिक कलहाचे कारण देत चक्क आई-वडिलांना घराबाहेर काढतोय. अशा प्रकारच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समाजात वाढू लागल्या आहेत. ...