तू स्वतः डॉक्टर आहेस का ? तुला या गोळीबद्दल काही माहीत आहे का ? असे बोलत त्याने शिपाई नवले यांच्या कानशीलात एक जोराचा फटका दिला. तसेच त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत केंद्रात धिंगाणा घातला. ...
खटाव-माण ॲग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मारहाणीतील मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक झाली होती. ...