सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जेवढे बिबटे वावरतायत, त्यापेक्षा जास्त संख्येत ते कऱ्हाड आणि पाटणच्या शिवारात वावरत असल्याचा निष्कर्ष प्राणी अभ्यासकांनी काढलाय. ...
येणके, ता. कऱ्हाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या आकाश भील या चिमुकल्याच्या नातेवाईकांचं हे रुदन. त्यांच्या काळजातील आग शब्दावाटे बाहेर पडली आणि ग्रामस्थांच्या अंगाचाही थरकाप उडाला. ...
लोणंद शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये एका नवविवाहित वीस वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर एका ७५ वर्षीय वृद्धाचा यात समावेश आहे. ...
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मोदींनी सात वर्षांत २३ लाख कोटी रुपये फक्त डिझेल, पेट्रोलवरील कर गोळा केला आहे. निवडणुकीमध्ये निराशाजनक निकाल लागल्यानंतर त्यांनी लगेच डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी केल्या. ...
हसणे, खेळणे मौज मस्ती करणे व शिक्षणाच्या वयातच अल्पवयीन मुलांच्या हाती चाकू सुरा पिस्तूल अशी शस्त्रे येऊ लागली आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा व घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यात हे तरुण अडकत आहेत. ...