एकूण सहा फेऱ्यांमध्ये या स्पर्धा होणार असून, बुधवारी सकाळी या गटांतील लढतींचे निकाल हाती येणार आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी सातारकरांसह महाराष्ट्रातून हजारो कुस्ती शाैकिनांनी उपस्थिती लावली आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना संबंधित आरोपी उमेश पवार हा पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. ...