महाबळेश्वरात पर्यटकांचा हिवाळी हंगाम सुरू झाला असून, हजारो पर्यटक व सौंदर्यनगरीला भेट देत आहेत. मात्र, वाहतूक व्यवस्थेचा सातत्याने बोजवारा उडत असल्याने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा अक्षरश: हिरमोड होत आहे. ...
मूळत: भित्रा आणि लाजाळू असणारा बिबट्या रात्री अंधारातच बाहेर पडतो. निसर्गाने त्याला जसे ठेवले आहे, तसेच तो राहण्याचा प्रयत्न करतो. पिल्ले सोबत असताना बिबट्या आक्रमक रूप धारण करतो. ...
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेल्या कोयना परिसरातील महाप्रलयकारी भूकंपास शनिवारी, दि ११ रोजी ५४ वर्षे पूर्ण होत आहेत. ११ डिसेंबर १९६७ च्या काळरात्रीने हजारो घरे जमीनदोस्त करीत संसार उद्ध्वस्त केले, तर शेकडो निष्पापांना जीव गमवावा लागला. आजही त्या ...