जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढ दिवसेंदिवस होत असतानाच, शुक्रवारी धक्कादायकरीत्या दुपटीने बाधित रुग्णांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. रुग्णवाढीचा दर ५.८७ टक्के इतका झालेला आहे. ...
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सैदापूर गावाच्या विकासकामांसाठी सुमारे ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधी मंजुरीबाबत चव्हाण यांच्या अभिनंदन व आभाराचे फलक सैदापूर परिसरात लावले आहेत. ...
शिक्षणाच्या आवडीमुळे आपले आई - बाबा ऊस तोडणी करत असताना कोणत्याही खेळात मन न रमवता हातामध्ये थेट पुस्तक, वही व पेन घेऊन स्वतः कॅनॉलचा कट्टा हीच आपली शाळा म्हणून अभ्यास करत होती. ...
रुग्णवाढीला परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांबरोबरच प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरु लागला आहे. बाहेरून येणाऱ्या एकाही प्रवाशाची ना तपासणी केली जात ना कोणत्या नोंदी ठेवल्या जात. ...