पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
आज, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी येथील पारा शून्य अंशांवर स्थिरावला. पारा खालावल्याने वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसरात पुन्हा एकदा दवबिंदू गोठून पांढऱ्याशुभ्र हिमकणांची चादर पसरली. ...
दोन्ही प्रकरणाचा सातारा शहर पोलीस तपास करत असून मुलींचे मोबाईल लोकेशन तपासले जात आहे. त्यानंतरच मुली नेमक्या कुठे आहेत. हे समोर येणार आहे. ...
एकाला एक आणि दुसऱ्याला एक असा नियम न लावता रस्त्याकडील अतिक्रमणे हटवून संपूर्ण रस्ता १२ मीटर रुंदीचा व्हावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ...
‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?’ असा जाब विचारात केली तलवार, लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण ...
कोरोना रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के इतका. रुग्ण वाढ ही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय बनली आहे. ...
Winter in Mahabaleshwar : महाबळेश्वर पर्यटनस्थळी थंडीचा कडाका वाढला असून येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक जेटीसह लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य बुधवारी पहाटे पाहावयास मिळाले. ...
मात्र इथे नेमकी मानवी कवटी कशी आली हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका उडाला. ...
कोरोना रुग्णवाढीचा दर सोळा टक्क्यांच्या पुढे गेला असून मंगळवारच्या तुलनेत दुपटीने रुग्ण वाढ झाल्याचे समोर आले आहे. ...
Udayanraje Bhosale: भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या खास अंदाजासाठी ओळखले जातात. त्याच खास अंदाजात त्यांनी आज पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...