एजंटच बनला दुचाकी चोर. आशुतोष भोसले हा गाड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होता. या व्यवसायात आता कुठे तो जम बसवत होता. मित्र, पै पाहुण्यांच्या गाड्या तो एकमेकांना विकायचा. हे करत असतानाच एके दिवशी त्याला भन्नाट कल्पना सुचली. ...
या प्रकरणी मालिकेत विलास पाटील यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सविता मालपेकर यांनी किरण मानेंना अभिनेता असशील तर सिद्ध करुन दाखव असं चॅलेंज दिले आहे. ...
सतत मनस्ताप, मानसिक दबाव आणत होते. मी फार कुणाशी बोलत नसायचे. मी स्वत:ला हिरोईन समजते का? असं बोललं जायचं असा आरोप अभिनेत्री दिव्या पुगांवकर हिने अभिनेता किरण माने यांच्यावर केला आहे. ...
ग्रामपंचायतीला चित्रीकरणाच्या निमित्ताने गावाला आर्थिक मदत होत असताना अचानकपणे हे पत्र पाठवले जाते म्हणजे याच्या पाठीमागे नेमके काय कारण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत ...
Coronavirus: येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत कोरोना महामारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पाल ता.कराड येथे तारळी नदीकाठी गोरज मुहूर्तावर देवाचे मानकरी व से ...