या प्रकारामुळे संबंधित पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने हा प्रकार घरातल्या कोणालाही सांगितला नाही. परंतु अखेर तिने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ...
गेले दीड वर्ष तर नुसता निविदाचाच खेळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयातूनच ही सर्व निविदा प्रक्रिया राबवली जाते, पण प्रत्यक्षात अशी काही चक्रे फिरतात की निविदा प्रक्रियाच रद्द केली जाते. ...
सुदेशना शिवणकर हिने १०० मीटर मध्ये ११.७९ सेकंदाची उत्कृष्ट वेळ नोंदवली आहे. तिची ही वेळ जागतीक ज्युनिअर एथलेटिक्स स्पर्धा कोलंबिया- केली या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. ...
या अपघाताची माहिती सातारा जिल्ह्यात समजताच खळबळ उडाली. युवकांच्या चिंतेने पालकांकडून प्रशासनाला माहिती विचारण्यात येऊ लागली. त्यानंतर प्रशासनानेही तातडीने तेथील प्रशासनाशी संपर्क साधून युवकांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. ...