लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

दिवाळीत उडाला फटाक्यांचा बार..प्रदूषणाची पातळी वाढली पार - Marathi News | Firecracker bar exploded on Diwali Pollution level increased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिवाळीत उडाला फटाक्यांचा बार..प्रदूषणाची पातळी वाढली पार

सातारा : कोरोनाचा काळोख दूर करून आलेला दिवाळी सण सर्वत्र मोठ्या धामधुमीत साजरा करण्यात आला. यंदाच्या दिवाळीत अबालवृद्धांनी मनसोक्त ... ...

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान, आगामी zp निवडणुकीत माण तालुक्यातील 'या' गटातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष - Marathi News | NCP and BJP will clash in Mardi Zilla Parishad group in Maan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान, आगामी zp निवडणुकीत माण तालुक्यातील 'या' गटातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष

नवनाथ जगदाळे दहीवडी : जिल्हा परिषदेचा मार्डी गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपत संघर्ष होणार ... ...

साताऱ्यातील पेढे व्यावसायिकाला परदेशातून 30 लाखांच्या खंडणीची मागणी - Marathi News | Pedha sweet maker from Satara got call from abroad for Rs 30 lakh ransom | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील पेढे व्यावसायिकाला परदेशातून 30 लाखांच्या खंडणीची मागणी

खंडणी न दिल्यास बॉम्बने उडवण्याची धमकीही देण्यात आली आहे. ...

ST Strike: साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड - Marathi News | ST workers' agitation A stone was thrown at the head of the traffic controller in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळले; वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

शिवशाही घेऊन गेलेल्या वाहकाला जाब विचारल्याने तणाव, कर्मचारी काही ठिकाणी सहकुटुंब मोर्चा काढून, काही ठिकाणी मुंडन करून शासनाचा निषेध करत होते. त्यामुळे एकही गाडी आगारातून बाहेर जाऊ शकली नव्हती. ...

सातारा : जाळगेवाडी ग्रामपंचायतीतील दोन सदस्यांची निवड अपात्र - Marathi News | Two existing members of Jalgewadi Taluka Patan Gram Panchayat are ineligible for election | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : जाळगेवाडी ग्रामपंचायतीतील दोन सदस्यांची निवड अपात्र

राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जाळगेवाडी ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाची एकहाती सत्ता आहे. निवडणुकी दरम्यान थेट सरपंचपदी शिवाजी काटे व सात सदस्य निवडून आले होते. ...

व्याघ्र प्रकल्पापेक्षा जास्त बिबटे शिवारात! - Marathi News | More Leopard Shivara than Tiger Project | Latest satara News at Lokmat.com

सातारा :व्याघ्र प्रकल्पापेक्षा जास्त बिबटे शिवारात!

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जेवढे बिबटे वावरतायत, त्यापेक्षा जास्त संख्येत ते कऱ्हाड आणि पाटणच्या शिवारात वावरत असल्याचा निष्कर्ष प्राणी अभ्यासकांनी काढलाय. ...

Leopard attack : आम्हांला पैसे नको.. आमचं लेकरू द्या!, येणकेत नातेवाईकांचं रुदन - Marathi News | Child killed in leopard attack in Yenake Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Leopard attack : आम्हांला पैसे नको.. आमचं लेकरू द्या!, येणकेत नातेवाईकांचं रुदन

येणके, ता. कऱ्हाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या आकाश भील या चिमुकल्याच्या नातेवाईकांचं हे रुदन. त्यांच्या काळजातील आग शब्दावाटे बाहेर पडली आणि ग्रामस्थांच्या अंगाचाही थरकाप उडाला. ...

सातारा : दोन वर्षापासून होता फरार, बरड पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केली अटक - Marathi News | Barad police arrest fugitive accused in rape case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : दोन वर्षापासून होता फरार, बरड पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केली अटक

दोन वर्षापासून बलात्काराच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीस बरड पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. ...

सातारा : लोणंदमध्ये एकाच दिवशी दोघांनी गळफास घेवून संपवली जीवनयात्रा - Marathi News | Both committed suicide on the same day in Lonand Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : लोणंदमध्ये एकाच दिवशी दोघांनी गळफास घेवून संपवली जीवनयात्रा

लोणंद शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये एका नवविवाहित वीस वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर एका ७५ वर्षीय वृद्धाचा यात समावेश आहे. ...