लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिंचनासाठी अजून फाटा, धरणात चांगला पाणीसाठा; जाणून घ्या जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा - Marathi News | Good water balance in major dams in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सिंचनासाठी अजून फाटा, धरणात चांगला पाणीसाठा; जाणून घ्या जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. त्यामुळे तलाव आणि धरणांत पाणीसाठा आणखी वाढला ...

नारळाच्या मोहातून ल्हासुर्णे येथे युवकाचा बळी, झाडाची फांदी तुटून पडला विहिरीत - Marathi News | Coconut temptation kills youth at Lhasurne, coconut tree branch breaks into well | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नारळाच्या मोहातून ल्हासुर्णे येथे युवकाचा बळी, झाडाची फांदी तुटून पडला विहिरीत

मृतदेह बाहेर काढण्यास तब्बल बारा तास लागले. कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली आहे. ...

ही दोस्ती तुटायची नाय; दोघांनी केला एकच निर्धार अन् झाले इंडियन नेव्हीत भरती - Marathi News | Pranay Jitendra Jiman and Amar Prabhakar Duduskar, close friends from Satara district, joined the Indian Navy at the same time | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ही दोस्ती तुटायची नाय; दोघांनी केला एकच निर्धार अन् झाले इंडियन नेव्हीत भरती

जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रणय व अमरचीही जीवलग मैत्री असताना नोकरीतही ही मैत्री अशीच अखंड राहील, असं स्वप्नातही वाटत नव्हतं; पण घडलं तसंच ...

धोकादायक इमारतीत घडतंय विद्यार्थ्यांचे भवितव्य, जिल्हा परिषदेत निर्लेखन प्रस्ताव अडकला लाल फितीत - Marathi News | The school building dangerous at Nanavaremala in Andori in Khandala taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धोकादायक इमारतीत घडतंय विद्यार्थ्यांचे भवितव्य, जिल्हा परिषदेत निर्लेखन प्रस्ताव अडकला लाल फितीत

तुटलेल्या खांबावर उभ्या असलेल्या इमारतीच्या छताखाली शिक्षणाचे जीवघेणे धडे गिरवले जात आहेत. ...

ग्रामीण संस्कृतीचा बाज असणारी बैलगाडी अडगळीत.., बैलं राहिली शर्यतीपुरतीच - Marathi News | The farmer became modern, The bullock cart was replaced by a tractor | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रामीण संस्कृतीचा बाज असणारी बैलगाडी अडगळीत.., बैलं राहिली शर्यतीपुरतीच

झुंजूमुंजू झालं, चल हे सर्जा-राजा अशी साद.. बैलगाडीच्या चाकांची खडखड आणि बैलाच्या गळ्यातील घुंगराचा मंजुळ आवाज झाला दुर्मीळ ...

..अन् पुण्यातील मटका किंग संजय पाटोळेच्या खुनाचे गूढ उलगडलं, सहाजण गजाआड - Marathi News | Six arrested in Pune Matka King Sanjay Subhash Patole murder case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् पुण्यातील मटका किंग संजय पाटोळेच्या खुनाचे गूढ उलगडलं, सहाजण गजाआड

अवघ्या १२ तासांत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली. हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात उघड झाले. ...

शहरात फ्लेक्सवारी..आम्हीच कारभारी, पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची मांदियाळी - Marathi News | Poster campaign in the city on the backdrop of Satara municipal elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शहरात फ्लेक्सवारी..आम्हीच कारभारी, पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची मांदियाळी

नेत्यांचे आपल्याकडे लक्ष जावे, पालिकेसाठी आपला विचार व्हावा, यासाठी शहरात फ्लेक्सबाजी ...

मध्यरात्री घराला लागली भीषण आग, वृद्धेचा होरपळून मृत्यू; खटाव तालुक्यातील जाखणगावातील घटना - Marathi News | The house suddenly caught fire, and the old man escaped, Incident at Jakhangaon in Khatav taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मध्यरात्री घराला लागली भीषण आग, वृद्धेचा होरपळून मृत्यू; खटाव तालुक्यातील जाखणगावातील घटना

मध्यरात्रीचा सुमारास घटलेल्या या घटनेमुळे नागरिकांना याची तत्काळ माहिती देता आली नाही. ...

उदयनराजेंनी बैलगाडीचा कासरा धरत उडवली काॅलर, अन् म्हणाले.. - Marathi News | MP Udayan Raje Bhosale picked up the bullock cart at the venue of the bullock cart race | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंनी बैलगाडीचा कासरा धरत उडवली काॅलर, अन् म्हणाले..

डाेक्यावर फेटा, गळ्यात फड्या अन हातात कासरा अशी खासदार उदयनराजे भोसलेंची होती आदा. यांच्या स्टाईलने शर्यतप्रेमी भलतेच खूश झाले ...