Crime News: खिशातील पैसे व तंबाखूजन्य पुडी चोरल्याचा आळ पतीनं पत्नीवरच घेतला. पण हे सहन न झाल्यानं पत्नीनं अंगावर राॅकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिचा मृत्यू झाला. ...
Satara Politics News: खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे, उदयनराजे कोण असा प्रतिप्रश्न ते करीत असतील तर त्यांच्याच मनात खोट आहे. म्हणूनच त्यांनी गरळ ओकली आहे असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. ...
Shivendrasinharaje Bhosale And Udayanraje Bhosale : आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा ऊस कुठे न्यायचा, याचं नियोजन करा" अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. ...
विंग (ता. कऱ्हाड) येथील काबाडकी नावाच्या शिवारात ऊसतोडणी सुरू असताना तीन पिल्ले आढळून आली होती. ही पिल्ली बिबट्याची असल्याची अफवा पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले, तेव्हा दीपक चव्हाण अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान होते. हे विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी ते विधान परिषदेत मांडण्यात आले. विधान परिषदेमध्ये सभापतींच्या खुर्चीवर रामराजे ब ...