‘फलटण-पंढरपूर हा रेल्वे मार्ग सुरू व्हावा यासाठी शंभर वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत ...
आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २१४ वर पोहोचली आहे ...
आम्हाला अडकवायचा प्रयत्न नव्हता. पहिल्या फोनपासून आम्हाला हा माणूस बनावट असल्याचं दिसून आले असं भाजपा आमदाराने स्पष्ट केले. ...
पैसे मागितले असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली ...
कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातून वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, दरवर्षीच पावसाळ्यात यवतेश्वर घाटात दरडी कोसळण्याची घटना वारंवार घडत असते. ...
तब्बल साडेतीन वर्षांपूर्वी २१ जानेवारी २०१९ रोजी तळमावले येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी गेलेली भाग्यश्री माने ही विद्यार्थिनी दुसऱ्या दिवसापर्यंत घरी परतलीच नव्हती. ...
वैचारिक बैठक वेगवेगळी असेल तर त्यांचे मैत्रीपर्व हे किती दिवस चालते हे सत्तानाट्यावरून स्पष्ट झाले आहेच. ...
एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील काही नगरसेवकांना कऱ्हाडला समन्वयक म्हणून पाठवून दिले आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवरायांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी निधीची मागणी केली. त्यास, तत्वत: मंजूरीही देण्यात आली आहे. ...
महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या शिवसेना बंडांवरुन आणि सत्तांतरावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे ...