आरती गायकवाड हिने सायंकाळच्या सुमारास लोणंद पोलिसांना फोन केला. 'मी माझ्या लहान बाळाला जिवंत मारून पुरले असून तुम्ही लगेच तरडगावला गाडी घेऊन या. नाही तर मी आणखी कोणाचा तरी खून करीन,' असे तिने सांगितले. ...
‘तुला व तुझ्या मुलीला घरी सोडतो,’ असे म्हणून दोघींना दुचाकीवर बसविले. त्यानंतर ते दुचाकीवरून घरी निघाले. मात्र, निर्जन ठिकाणी पीडित महिलेवर सामुहिक अत्याचार केला. ...
एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. ...
अजय राठोडवर दरोडा, जबरी चोरी, दारू विक्री यासारखे गंभीर गुन्हे सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने त्याला जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा वाढलेला असताना आज, शुक्रवारी चिपळूणात वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपले. अचानक आलेल्या वळीव पावसाने सर्वांची तारांबळ उडवली. ...