या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. ...
मनसे कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करून आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची लिस्ट तयार केली. प्रत्येक कार्यकर्त्यांवर लक्ष राहील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे. ...
‘सुटे पैसे आहेत का,’ अशी विचारणा त्यांनी दुकानात असलेल्या अकाउंटंट ज्योती पवार यांच्याकडे केली. त्यावेळी पवार यांना बोलण्यामध्ये गुंतवून दुकानातील ड्राॅव्हरमध्ये पुरुषाने हातचलाखी करून ७० हजारांची रोकड काढून घेतली ...
क-हाडजवळील कुसूर एका गावातील १७ वर्षीय मुलीचे गावातीलच युवकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला मुलीच्या आईवडिलांचा विरोध होता. त्यातच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे ते मुलीवर चिडून ...