लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

साताऱ्याजवळ मालवाहू रेल्वेखाली आल्या म्हशी, एक म्हैस ठार; मृत म्हैशीला जेसीबीने काढले बाहेर - Marathi News | Buffalo falls under freight train near Satara, one buffalo killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याजवळ मालवाहू रेल्वेखाली आल्या म्हशी, एक म्हैस ठार; मृत म्हैशीला जेसीबीने काढले बाहेर

या म्हशी कोणाच्या होत्या. याचा आता रेल्वे पोलिस शोध घेत आहेत ...

फायनान्सच्या कर्जातून केला ट्रक खरेदी, हप्ते न फेडताच केली परस्पर विक्री; एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Buying a truck with a finance loan, selling to each other without paying installments in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फायनान्सच्या कर्जातून केला ट्रक खरेदी, हप्ते न फेडताच केली परस्पर विक्री; एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

महाबळेश्वरात पसरली हिमकणांची चादर; वेण्णालेक, लिंगमळा परिसरात पाच अंशांखाली पारा - Marathi News | Extreme cold in Mahabaleshwar, Mercury below five degrees in Vennalek, Lingamla area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरात पसरली हिमकणांची चादर; वेण्णालेक, लिंगमळा परिसरात पाच अंशांखाली पारा

दोन-तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्खळीत ...

धक्कादायक! ..अन् दफन केलेला मृतदेह पुन्हा काढला बाहेर, साताऱ्यातील सासवड येथील घटना - Marathi News | After burial in Saswad area, the body was taken out again | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! ..अन् दफन केलेला मृतदेह पुन्हा काढला बाहेर, साताऱ्यातील सासवड येथील घटना

सासवड परिसरात दफन केल्यानंतर परत मृतदेह बाहेर काढण्याची पहिलीच वेळ असल्याने मृतदेह पाहून उपस्थितांची मने गहिवरून आली होती ...

ना वारकरी बिघडतील, ना धारकरी, सरकारच्या वाईन विक्री धोरणाला शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा - Marathi News | Sharad Joshi Pranit Shetkari Sanghatana supports the government's wine sales policy | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ना वारकरी बिघडतील, ना धारकरी, सरकारच्या वाईन विक्री धोरणाला शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा

विरोधी पक्षांचा वाईनला विरोध हा राजकीय स्वरूपाचा ...

शासकीय कराची १९ कोटी थकबाकी, कंपनीच्या तिघा संचालकांवर साताऱ्यात गुन्हा दाखल - Marathi News | 19 crore arrears of government tax, case filed against three directors of the company in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शासकीय कराची १९ कोटी थकबाकी, कंपनीच्या तिघा संचालकांवर साताऱ्यात गुन्हा दाखल

वारंवार सांगून व नोटीस पाठवूनही कराची रक्कम संबंधितांनी शासनाकडे भरलेली नाही ...

जिल्ह्यात खासगी सावकारीचे पेव, फलटण तालुक्यात आणखी एकावर गुन्हा दाखल - Marathi News | A wave of private lenders in the district, another case was registered in Phaltan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात खासगी सावकारीचे पेव, फलटण तालुक्यात आणखी एकावर गुन्हा दाखल

तक्रारदार महिलेच्या सासऱ्याच्या नावे असलेली शेतजमीन संबंधिताने स्वत:च्या नावे करुन घेतली ...

बिबट्याची दहशत; मालकावर आली रक्षणकर्त्या कुत्र्याचे रक्षण करण्याची वेळ; शेतकऱ्याने लढवली शक्कल..  - Marathi News | Terror of leopards, To protect the dogs from leopard attack the farmer tied a leash around the dog's neck | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बिबट्याची दहशत; मालकावर आली रक्षणकर्त्या कुत्र्याचे रक्षण करण्याची वेळ; शेतकऱ्याने लढवली शक्कल.. 

बिबट्याच्या हल्ल्यापासून कुत्र्यांचच रक्षण करण्याची मालकांवर आली वेळ ...

अखेर बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात, वादग्रस्त वक्तव्य भोवलं - Marathi News | Satara police arrest bandatatya Karadkar for making controversial statements against state government's wine policy | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अखेर बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात, वादग्रस्त वक्तव्य भोवलं

बंडातात्या यांनी या आंदोलन दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर ‘ढवळ्याशेजारी बांधला पावळ्या.. वाण नाही पण गुण लागला'' अशा शब्दात टीकास्त्र सोडले होते. ...