लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिमाचल येथे महाबळेश्वर ट्रेकर्स, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या गाडीला अपघात, सुदैवाने सर्वजण सुखरूप - Marathi News | Mahabaleshwar Trekkers, Shivendra Singh Raje rescue team vehicle crashed at Himachal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हिमाचल येथे महाबळेश्वर ट्रेकर्स, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या गाडीला अपघात, सुदैवाने सर्वजण सुखरूप

या अपघाताची माहिती सातारा जिल्ह्यात समजताच खळबळ उडाली. युवकांच्या चिंतेने पालकांकडून प्रशासनाला माहिती विचारण्यात येऊ लागली. त्यानंतर प्रशासनानेही तातडीने तेथील प्रशासनाशी संपर्क साधून युवकांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. ...

महाबळेश्वर येथे तीन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक जागीच ठार - Marathi News | Three two wheelers collided head on at Mahabaleshwar; Two youths killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर येथे तीन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक जागीच ठार

मृतांमध्ये महाबळेश्वर अन् मंगळवेढ्यातील युवकाचा समावेश ...

टेंभूचे पाणी आमच्या छाताडावरून पुढे नेले तर कालवा उडवून देऊ, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा इशारा - Marathi News | If the water of Tembu is carried forward from our umbrella, we will blow up the canal, Ranjit Singh Naik Nimbalkar warning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टेंभूचे पाणी आमच्या छाताडावरून पुढे नेले तर कालवा उडवून देऊ, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा इशारा

निवडणुका आल्या की राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून षडयंत्र रचून आमदार जयकुमार गोरेंवर खोट्या केसेस नेहमीच दाखल केल्या जातात. आताही तसेच षडयंत्र रचले गेले आहे ...

भोंगे लावायचे की ठेवायचे, या मुद्द्यापेक्षा झाडे लावलेले परवडणारे - रामराजे नाईक-निंबाळकर - Marathi News | Whether to install loudspeakers or not, planting trees is more affordable than this issue says Ramraje Naik-Nimbalkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भोंगे लावायचे की ठेवायचे, या मुद्द्यापेक्षा झाडे लावलेले परवडणारे - रामराजे नाईक-निंबाळकर

शौचालय असेल, तर निवडणूक लढण्याचा कायदा आला. त्यानंतर, दोन अपत्य असतील, तर निवडणूक लढविण्याचा कायदा आला. आता घरापुढे झाडे असतील, तर निवडणुका लढवण्याचा कायदा आला पाहिजे. ...

मनाली येथे महाबळेश्वर ट्रेकर्स, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या गाडीला अपघात; सहाजण जखमी - Marathi News | Mahabaleshwar trekkers bus going to Manali for training has met with an accident. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मनाली येथे महाबळेश्वर ट्रेकर्स, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या गाडीला अपघात; सहाजण जखमी

या अपघातात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. ...

Crime News Karad: वहागावात प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून; प्रियकर ताब्यात, महिला पसार - Marathi News | Husband brutal murder with the help of boyfriend in Wahagaon Taluka Karad District Satara; Lover in custody | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News Karad: वहागावात प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून; प्रियकर ताब्यात, महिला पसार

शेतात भाडेतत्त्वावर जेसीबी बोलावून खड्डा खणून घेतला होता. खड्डा खोदल्यानंतर बरकतचा खून करून त्याचा मृतदेह त्या खड्ड्यात टाकण्यात आला. ...

'ग्रेड सेपरेटर'ला राजधानी लूक, ऐतिहासिक साताऱ्याची अनुभूती येणार - Marathi News | A domed replica of the palace will be installed on the arrival and departure route of the grade separator in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'ग्रेड सेपरेटर'ला राजधानी लूक, ऐतिहासिक साताऱ्याची अनुभूती येणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही प्रगतीपथावर असून याठिकाणीही अत्यंत सुंदर सजावट आणि तटबंदी करण्यात येणार आहे. ...

Brinda Karat: एकात्मता धुळीस मिळविण्याचा मोदींचा डाव, वृंदा करातांचा केंद्र सरकारवर घणाघात - Marathi News | Narendra Modi ploy to tarnish unity, Brinda Karat criticizes the central government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Brinda Karat: एकात्मता धुळीस मिळविण्याचा मोदींचा डाव, वृंदा करातांचा केंद्र सरकारवर घणाघात

देशात महागाई वाढली आहे, परंतु पंतप्रधान मोदी व त्यांच्या समर्थकांना त्याची काळजी नाही, तर त्यांना हनुमान चालिसा वाचण्याची काळजी आहे. ...

“येत्या काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असेल”; सुप्रिया सुळेंच्या सूरात धनंजय मुंडेंचा सूर - Marathi News | after ncp mp supriya sule party leader dhananjay munde said next chief minister of maharashtra will be from ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“येत्या काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असेल”; सुप्रिया सुळेंच्या सूरात धनंजय मुंडेंचा सूर

काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रीपद असण्यासंदर्भात सूचक विधान केले होते. ...