लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

जावळी तालुक्यातील कुसुंबीमुरा प्राथमिक शाळेत साकारली शिवसृष्टी, कातळ दगडाचा किल्ला - Marathi News | Shivsrushti a stone fort built at Kusumbimura Primary School in Jawali taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जावळी तालुक्यातील कुसुंबीमुरा प्राथमिक शाळेत साकारली शिवसृष्टी, कातळ दगडाचा किल्ला

शिक्षकांची संकल्पना, विद्यार्थी-ग्रामस्थांच्या मदतीने साकारलेल्या शिवसृष्टी कलाकृतीतून संपुर्ण वातावरण प्रसन्न, शिवमय झाले. ...

Worlds First E Rikshaw From Maharashtra: गर्व वाटेल...! जगातील पहिली ई-रिक्षा कोणी बनविलेली? २००० साली, महाराष्ट्राच्या फलटणमध्ये - Marathi News | Worlds First E Rikshaw From Maharashtra: Proud ...! Anil K Rajvanshi made e-rickshaw In the year 2000, in Phaltan, Maharashtra | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्व वाटेल...! जगातील पहिली ई-रिक्षा कोणी बनविलेली? २००० साली, साताऱ्यातील या शहरात

Padmashree Anil K Rajvanshi Inspirational Story: गेल्या काही वर्षांपासून तुम्हाला शहरांमध्ये ई-रिक्षा फिरताना दिसत आहेत. आता ईस्कूटर, ई कार आदी बरेच प्रकार आलेत. परंतू जगात पहिली ईलेक्ट्रीक स्कूटर कोणी आणि कुठे बनविली हे माहिती आहे का? आपल्या महाराष् ...

दाजीनेच केला १९ वर्षीय मेव्हणीचा विनयभंग, सातारा पोलिसांनी दाजीला केली अटक - Marathi News | Satara police arrest one in molestation case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दाजीनेच केला १९ वर्षीय मेव्हणीचा विनयभंग, सातारा पोलिसांनी दाजीला केली अटक

घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत शरीर संबंधांचीही केली मागणी ...

VIDEO : भीषण आगीत चोवीस घरे खाक; मध्यरात्री चार सिलेंडरच्या स्फोटानं कराड हादरलं - Marathi News | Twenty-four houses were burnt to ashes in a fierce fire in Karad of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :VIDEO : भीषण आगीत चोवीस घरे खाक; मध्यरात्री चार सिलेंडरच्या स्फोटानं कराड हादरलं

रौद्ररूप धारण केलेल्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा संपूर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नाही. ...

किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी, शिवमूर्तीची पालखीतून मिरवणूक; मंत्री ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती - Marathi News | Celebrate the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj at Fort Pratapgad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी, शिवमूर्तीची पालखीतून मिरवणूक; मंत्री ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची मंत्री ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली ...

सिलेंडरच्या स्फोटाने कराड हादरले, भीषण आगीत चोवीस घरे जळून खाक - Marathi News | The explosion of the cylinder shook Karad, destroying twenty four houses in a fierce fire | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सिलेंडरच्या स्फोटाने कराड हादरले, भीषण आगीत चोवीस घरे जळून खाक

आगीच्या भडक्यात चार घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा परिसर हादरून गेला ...

मैत्री कर नाहीतर.., अज्ञाताने तरुणीला दिली धमकी; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Unknown threatened the young woman, Filed a case at Satara City Police Station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मैत्री कर नाहीतर.., अज्ञाताने तरुणीला दिली धमकी; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अज्ञात माथेफिरुविरोधात पोलीस ठाण्यात तरुणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल ...

मुलीच्या नावानं इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट, अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एकावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a person who sent a fake account and obscene message on Instagram in the name of the girl | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलीच्या नावानं इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट, अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

संबंधित विद्यार्थी या अकाउंटचा वापर मुलीच्या नावाने करत होता. ...

लिफ्टची मागणी करुन चोरट्याने तरुणावर केले वार, मोबाईल व रोख रक्कम घेवून झाला पसार; साताऱ्यातील घटना - Marathi News | Demanding a lift, the thief attacked in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लिफ्टची मागणी करुन चोरट्याने तरुणावर केले वार, मोबाईल व रोख रक्कम घेवून झाला पसार; साताऱ्यातील घटना

याबाबत कोणालाही सांगितल्यास तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशीही दिली धमकी ...