लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोनामुळे साताऱ्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी घातला गोंधळ - Marathi News | Death of pregnant woman, confusion in Satara district government hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरोनामुळे साताऱ्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी घातला गोंधळ

नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने तणावाचे वातावरण ...

नदीपात्रात पोहणाऱ्यावर मगरीचा हल्ला, कऱ्हाडातील घटना - Marathi News | Crocodile attack on swimmer in river, incident in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नदीपात्रात पोहणाऱ्यावर मगरीचा हल्ला, कऱ्हाडातील घटना

मधुकर लक्ष्मण थोरात (रा. कराड) असे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. ...

Crime News: बेडरुमध्ये कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त रेकाॅर्डिंग, साताऱ्यातील घटनेने खळबळ, पतीवर गुन्हा - Marathi News | Crime News: Secret recording of wife by installing camera in Bedru, incident in Satara stirs, crime against husband | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बेडरुमध्ये कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त रेकाॅर्डिंग, साताऱ्यातील घटनेने खळबळ, पतीवर गुन्हा

Crime News: बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून पत्नीचे गुप्त व्हिडीओ रेकाॅर्डिंग केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीच्याविरोधाततक्रार दिली आहे. ...

भारत जोडो यात्रा देशातील जनतेचे मौन तोडेल- योगेंद्र यादव - Marathi News | Bharat Jodo Yatra will break the silence of the people of the country - Yogendra Yadav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भारत जोडो यात्रा देशातील जनतेचे मौन तोडेल- योगेंद्र यादव

'लोकशाहीवरच नव्हे तर घटना व देशावरच संकट' ...

कराड तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध!, अ‍ॅड.उदयसिंह पाटलांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब - Marathi News | Election of Karad Taluka Buying and Selling Association unopposed!, And. Uday Singh Patal sealed the leadership | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध!, अ‍ॅड.उदयसिंह पाटलांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

कऱ्हाड : कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ... ...

सातारा: विवस्त्रअवस्थेत धावताना ट्रकखाली सापडून तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी ट्रकचालकाला घेतले ताब्यात - Marathi News | A young man died after being found under a truck while running naked in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: विवस्त्रअवस्थेत धावताना ट्रकखाली सापडून तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी ट्रकचालकाला घेतले ताब्यात

तो विवस्त्र कसा झाला, त्याची कपडे कुठे आहेत, हे अद्याप समोर आले नसून शाहूपुरी पोलीस या अपघाताचा कसून तपास करीत आहेत. ...

Kho-Kho: राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत कर्नाटकचा धुव्वा उडवत महाराष्ट्र अजिंक्य, दोन्ही गटात मारली बाजी - Marathi News | In the national Kho-Kho tournament, Karnataka was blown away by Maharashtra Ajinkya, winning in both groups | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत कर्नाटकचा धुव्वा उडवत महाराष्ट्र अजिंक्य, दोन्ही गटात मारली बाजी

Kho-Kho: राष्ट्रीय किशोर-किशोरी 32 व्या खो-खो स्पर्धेत दोन्ही गटांत महाराष्ट्राने डावाने बाजी मारली असून महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकावर एक डाव चार गुणांनी विजय तर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने कर्नाटकावर एक डाव सात गुणांनी दणदणीत विजय मिळविला. ...

भीमाबाई आंबेडकर पुरस्कार सुनीता भोसले यांना जाहीर - Marathi News | Bhimabai Ambedkar Award announced to Sunita Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भीमाबाई आंबेडकर पुरस्कार सुनीता भोसले यांना जाहीर

पुरस्काराच्या मानकरी  सुनीताताई भोसले  मानवी हक्क अभियानाचे संस्थापक स्मृतीशेष ॲड. एकनाथ आवाड उर्फ जिजा यांच्या प्रेरणेने फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आदिवासी भटक्या समाजात रुजवण्याचे काम गेले वीस वर्षा पासून करीत आहेत. ...

राज्यात नवीन रोपटे लावले, कसं वाढवायचं हे इतरांनी सांगायची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - Marathi News | New saplings have been planted in the state, there is no need for others to tell them how to grow them says Chief Minister Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात नवीन रोपटे लावले, कसं वाढवायचं हे इतरांनी सांगायची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

ज्यांना शेतीच करायची माहिती नाही त्यांनी मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही ...