लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
सातारा: 'ग्रेड सेपरेटर'चा शॉर्टकट ठरतोय जीवघेणा - Marathi News | Fear of an accident due to a shortcut on Grade Separator Road in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: 'ग्रेड सेपरेटर'चा शॉर्टकट ठरतोय जीवघेणा

ग्रेड सेपरेटर फक्त वाहनांसाठी असल्याने या रस्त्यावरून कोणी चालत जाणार नाही असा समज करून वेगवान वाहने या विद्यार्थ्यांना उडवून जाण्याची परिस्थिती आता येथे निर्माण झाली आहे. ...

कोयना धरणात चार दिवसांत अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला - Marathi News | In four days, the water storage in Koyna Dam increased by two and a half TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणात चार दिवसांत अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला

गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर पेरणी उरकली आहे. ...

संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली, शंभूराज देसाईंचा हल्लाबोल  - Marathi News | Shiv Sena split due to Sanjay Raut, Shambhuraj Desai attack on Sanjay Raut, Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली, शंभूराज देसाईंचा हल्लाबोल 

Shambhuraj Desai : गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आज शंभूराजे देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मतदार संघात पत्रकार परिषद घेतली. ...

कास पठारावरील कुमूदिनी तलाव भरला, तलावाला 'अस' पडलं नाव - Marathi News | The rains flooded Kumudini Lake on the Kaas plateau | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास पठारावरील कुमूदिनी तलाव भरला, तलावाला 'अस' पडलं नाव

फेब्रुवारी अखेर हा तलाव वन्य पशुपक्ष्यांची तहान भागवतो. ...

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ - Marathi News | Heavy rainfall in the Koyna area; Increase by one TMC for water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ

गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 2 टीएमसीने वाढ झाली ...

Crime News Satara: डोक्यात गोळी झाडून खून करणारे तिघे अल्पवयीन ताब्यात, चोवीस तासांत खुनाचा उलगडा - Marathi News | Three minors arrested for shooting youth in the head in Satara, murder was solved in 24 hours | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News Satara: डोक्यात गोळी झाडून खून करणारे तिघे अल्पवयीन ताब्यात, चोवीस तासांत खुनाचा उलगडा

संशयित आरोपी पुण्यात असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. ...

Kaas plateau: कास परिसरात गव्यांचा वावर, पर्यटकांना होतयं वारंवार दर्शन - Marathi News | gaur in the Kas area, An atmosphere of fear among tourists | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Kaas plateau: कास परिसरात गव्यांचा वावर, पर्यटकांना होतयं वारंवार दर्शन

पर्यटकांनी वाहनातूनच रानगव्याची छबी कॅमेऱ्यात टिपली ...

Crime News Satara: साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या, कारण अस्पष्ट - Marathi News | One shot dead in Bombay Restaurant Chowk in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News Satara: साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या, कारण अस्पष्ट

पोलिसांची घटनास्थळी धाव ...

सातारा: वारीच्या बंदोबस्तदरम्यान पोलीस अधीक्षकांना आली भोवळ - Marathi News | Superintendent of Police Ajay Kumar Bansal got dizzy in Wari | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: वारीच्या बंदोबस्तदरम्यान पोलीस अधीक्षकांना आली भोवळ

बंदोबस्त महत्वाचा असल्याने इथून जाणार नसल्याची भूमिका घेत ते पुन्हा बंदोबस्तामध्ये मग्न झाले ...