लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
सातारा जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा, चोरट्यांना तिजोरीच न फुटल्याने पैसे सुरक्षित - Marathi News | Robbery at Satara district bank branch, cash safe as the thieves did not break the safe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सातारा जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा, चोरट्यांना तिजोरीच न फुटल्याने पैसे सुरक्षित

सुरक्षा रक्षक नसलेने ग्रामीण भागातील बँका रामभरोसे ...

अज्ञात वाहनाची बुलेटला धडक, 28 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | An unknown vehicle hit the bullet, the youth on the bike died on the spot in nagthane satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अज्ञात वाहनाची बुलेटला धडक, 28 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू

तुळजाराम आप्पासाहेब कोळी (वय २८वर्षे) रा. नांदगाव ता. सातारा असे मृत युवकाचे नाव आहे.  ...

अजित पवारांना राजकारणातलं कमी आणि भविष्यवाणीचं जास्त कळू लागलंय! - Marathi News | Eknath Shinde Group Shiv Sena Rebel MLA Shahaji Bapu Patil slams Ajit Pawar over Maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना राजकारणातलं कमी आणि भविष्यवाणीचं जास्त कळू लागलंय!

शहाजी पाटील यांचा टोला, सचिवांना सगळे अधिकार दिले हा आरोप चुकीचा ...

धक्कादायक! आई-वडिलांवरचा राग काढला भावाच्या मुलावर, एक वर्षाच्या चिमुकल्याला फेकलं विहिरीत - Marathi News | A cousin killed a one year old baby by throwing it into a well in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! आई-वडिलांवरचा राग काढला भावाच्या मुलावर, एक वर्षाच्या चिमुकल्याला फेकलं विहिरीत

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या सख्या थोरल्या भावाचा मुलगा शलमोनला घरातून नेले. अन् चिमुकल्याला विहीरीत फेकून दिले. ...

पोलिसाने पैसे खाल्ले, अन् मला शिक्षा झाली; चिठ्ठीत पोलिसाचे नाव लिहून तरूणाची आत्महत्या - Marathi News | A young man committed suicide by writing a letter in the name of the police in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसाने पैसे खाल्ले, अन् मला शिक्षा झाली; चिठ्ठीत पोलिसाचे नाव लिहून तरूणाची आत्महत्या

काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणात तो तीन महिने कारागृहात होता. ...

कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायती निकालात राष्ट्रवादीची सरशी, उत्तर तांबवेत २२ वर्षांनंतर सत्तांतर - Marathi News | 4 out of 7 gram panchayats in Karhad taluka are with NCP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायती निकालात राष्ट्रवादीची सरशी, उत्तर तांबवेत २२ वर्षांनंतर सत्तांतर

७ पैकी ४ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे, एक भाजपकडे, एक शिंदे गटाकडे, तर एका ग्रामपंचायतीवर स्थानिक गटाने विजय मिळविला आहे. ...

खासगी जमीन अधिग्रहित करून पाटण तालुक्यातील सात गावांचे पुनर्वसन : मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Provision of Rs. 4 crores for permanent settlement of the problem of rehabilitation of seven villages in Patan taluka of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खासगी जमीन अधिग्रहित करून पाटण तालुक्यातील सात गावांचे पुनर्वसन : मुख्यमंत्री शिंदे

या गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार ...

सातारा: अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून वृद्ध दरीत पडला, १४ तासांहून अधिक वेळाने बाहेर काढले; अन् - Marathi News | The old man slipped from the Ajinkyatara fort in Satara and fell into a ravine two hundred feet | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून वृद्ध दरीत पडला, १४ तासांहून अधिक वेळाने बाहेर काढले; अन्

दरीतून आवाज येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यानंतर नागरिकांनी थोडे दरीत उतरून पाहिले असता कोणीतरी व्यक्ती दरीत पडल्याचे निदर्शनास आले. ...

Crime News: अंगावर डिझेल ओतून सुनेला पेटवून देण्याचा प्रयत्न, पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to set daughter in law on fire by pouring diesel on her body in Panchgani | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News: अंगावर डिझेल ओतून सुनेला पेटवून देण्याचा प्रयत्न, पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल

पत्नीवर संशय घेत मारहाण करुन पेटवण्याचा प्रयत्न ...