लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील कंडक्टर तुटला, प्रखर प्रकाशझोतामुळे घबराट - Marathi News | A conductor in the power house at the foot of the Koyna dam broke | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील कंडक्टर तुटला, प्रखर प्रकाशझोतामुळे घबराट

आवाजाने परिसरातील ग्रामस्थ घराबाहेर धावले. त्यावेळी धरणाच्या दिशेला मोठ्या प्रमाणात प्रकाशाचे झोत निर्माण झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. किमान पाच मिनिटे हा प्रकाशझोत होता. या घटनेमुळे कोयनावासीयांमध्ये घबराट निर्माण झाली. ...

PHOTO: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ; गोंदिया, भंडारा, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत पूरस्थिती - Marathi News | PHOTO: Heavy rain across the maharashtra; Flood situation in Gondia, Bhandara, Kolhapur, Satara districts see in photoes | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :PHOTO: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ; गोंदिया, भंडारा, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत पूरस्थिती

Rain Updates in Maharashtra: दिलासा देणारी बाब म्हणजे समुद्राला उधान असुनही मुंबई अद्याप तुंबलेली नाही. तरीदेखील येत्या काही तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता ...

चाॅकलेट देण्याचं आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील कृत्य - Marathi News | Satara Crime News Indecent act with a three year old girl by luring her with chocolates | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाॅकलेट देण्याचं आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील कृत्य

सातारा जिल्ह्यातील घटना, एकावर गुन्हा दाखल ...

कराडात काँग्रेसच्या तिरंगा पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद, पृथ्वीराज चव्हाणांनी युवा पिढीला केलं 'हे' आवाहन - Marathi News | Tricolor Padayatra organized by Congress on the occasion of Amrut Mahotsav of Independence at Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात काँग्रेसच्या तिरंगा पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद, पृथ्वीराज चव्हाणांनी युवा पिढीला केलं 'हे' आवाहन

महात्मा गांधी यांनी शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद दिला ...

Shambhuraj Desai: शंभूराज देसाई यांना दुसऱ्यांदा लाल दिवा - Marathi News | Shambhuraj Desai took oath as a minister in the Shinde-Fadnavis government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Shambhuraj Desai: शंभूराज देसाई यांना दुसऱ्यांदा लाल दिवा

महाविकास आघाडी सरकारमध्ये देसाई यांनी गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती ...

चाफळ पोलीस बंधूंना कोणी घर देता का घर..?, खासगी पडवीचा घ्यावा लागतोय आधार - Marathi News | Chaphal police personnel do not have accommodation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चाफळ पोलीस बंधूंना कोणी घर देता का घर..?, खासगी पडवीचा घ्यावा लागतोय आधार

तालुक्याला शंभूराज देसाईंच्या रूपाने गृह राज्यमंत्रिपद मिळूनही कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी आसरा मिळाला नाही, ही मोठी शोकांतिका मानली जात आहे ...

मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा, वस्तुस्थितीत रूपांतर नाही - उदयनराजे भोसले - Marathi News | Maratha reservation is just a declaration, not a reality - Udayanraje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा, वस्तुस्थितीत रूपांतर नाही - उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale : सोमवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.  ...

सातारा: पानवण फाटा येथे वाळूच्या डंपरने विद्यार्थ्यांना ठोकारले, तिघेजण जखमी - Marathi News | Sand dumper hit students at Panwan Fata Mhasvad Satara district, three injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: पानवण फाटा येथे वाळूच्या डंपरने विद्यार्थ्यांना ठोकारले, तिघेजण जखमी

अपघाताची माहिती देऊनही पोलीस, महसूलचे अधिकारी लवकर न आल्याने पानवण ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...

सातारा: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणात 'इतका' पाणीसाठा - Marathi News | Heavy rainfall in Koyna Dam catchment area, The water storage in the dam is 68.89 TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणात 'इतका' पाणीसाठा

दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढली ...