लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
Satara: साताऱ्यात ढाबळ पेटवल्याने ४० कबुतरांचा मृत्यू, अज्ञाताने आग लावल्याचा संशय - Marathi News | Satara: 40 pigeons died due to fire in Satara, suspected to have set the fire by unknown persons | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ढाबळ पेटवल्याने ४० कबुतरांचा मृत्यू, अज्ञाताने आग लावल्याचा संशय

Satara: सातारा येथील सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात असलेली कबुतरांची ढाबल आज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये तब्बल 40 कबुतरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री दहा वाजता समोर आली. ...

महाबळेश्वरमध्ये पुन्हा 'हिमकण'; वेण्णालेक-लिंगमळा परिसरात हिमकणांची चादर, पारा ६-७ अंशावर - Marathi News | mahabaleshwar venna lake lingmala area temperature at 6 to 7 degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये पुन्हा 'हिमकण'; वेण्णालेक-लिंगमळा परिसरात हिमकणांची चादर, पारा ६-७ अंशावर

थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर मध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला. ...

भीषण अपघात! तीव्र उतारावरून टेम्पो ५०० फूट दरीत; ४० जण होते प्रवासी, जखमींमध्ये लहान मुले  - Marathi News | terrible accident tempo 500 feet down a steep slope 40 people were passengers children among the injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भीषण अपघात! तीव्र उतारावरून टेम्पो ५०० फूट दरीत; ४० जण होते प्रवासी, जखमींमध्ये लहान मुले 

या अपघातातील जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ...

Crime News in Satara: पुसेसावळीत चोरट्यांचा एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न, पण... - Marathi News | Thieves attempt to break ATM machine in Pusesawli in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News in Satara: पुसेसावळीत चोरट्यांचा एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न, पण...

एटीएम मशिन फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा देखील वापर केला ...

बंडा तात्या कऱ्हाडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका; उपचारासाठी पुण्याला हलविले - Marathi News | Banda Tatya Karadkar suffered a mild stroke; Moved to Pune for treatment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बंडा तात्या कऱ्हाडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका; उपचारासाठी पुण्याला हलविले

Banda Tatya Karadkar : काही वैद्यकिय चाचण्या व अधिक उपचारांसाठी त्यांना पुणे येथे हलविण्यात आले आहे. ...

साताऱ्यात तोतया पोलिसांनी निवृत्त तहसीलदाराला गंडवले, साडेचार लाखांचे दागिने हातोहात लांबवले - Marathi News | A retired tehsildar was swindled by the police in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात तोतया पोलिसांनी निवृत्त तहसीलदाराला गंडवले, साडेचार लाखांचे दागिने हातोहात लांबवले

हिप्नॉटिझम तर नाही ना...? ...

बदनामीची भीती घालून महिलेकडे मागितली ५० लाखांची खंडणी, साताऱ्यात तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | 50 lakh ransom was demanded from the woman fearing defamation, a case was registered against three in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बदनामीची भीती घालून महिलेकडे मागितली ५० लाखांची खंडणी, साताऱ्यात तिघांवर गुन्हा दाखल

एका महिलेचा व वरील संशयितांचा हॉटेल व्यवसायाच्या भाडेपट्टयावरून पूर्वी वाद झाला होता.  ...

मुलाच्या प्रेमसंबंधामुळे पारधी कुटुंबाला तब्बल दोन लाखांचा दंड, सातारा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार  - Marathi News | Pardhi family fined as much as two lakhs due to child's affair in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलाच्या प्रेमसंबंधामुळे पारधी कुटुंबाला तब्बल दोन लाखांचा दंड, सातारा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार 

समाजाच्या दबावाने हातावर पोट असलेल्या पीडित कुटुंबाने कर्ज काढून पंचांना पैसे दिले ...

Satara News: घाटाई देवीच्या यात्रेसाठी भक्तांची अलोट गर्दी, हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी - Marathi News | The Yatra of Shrighatai Devi at Ghatwan Satara was conducted in a devotional atmosphere | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: घाटाई देवीच्या यात्रेसाठी भक्तांची अलोट गर्दी, हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी

जादा एसटी बसेसची सोय ...