यंदा महाबळेश्वर आणि प्रतापगड भागात पडत असलेल्या पहिल्याच पावसात चतुरबेट पूल पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांची दळणवळणाची अडचण झाली आहे. ...
मतदारसंघात विकासकामे होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता, आमच्याकडे पाच पाच मंत्रिपदे होती, पण फक्त नावालाच होती, अशी हतबलता व्यक्त करणारे मंत्री गेल्या अडीच वर्षांत मग राजीनामा देऊन का रिकामे झाले नाहीत. ...
बंडखोर आमदारांविरोधात खटाव तालुका शिवसेनाच्या वतीने मोर्चा काढून बंडखोर आमदारांच्या तसेच मंत्री एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई व आमदार महेश शिंदे यांचा प्रतिकात्मक पुतळा झाडाला टांगून मिरचीची धुरी देत आंदोलन करण्यात आले. ...
माऊलींच्या पादुका स्नानाचा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी निरा नदीकाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी माऊली.. माऊलीचा अखंड जयघोष करण्यात आला. ...
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून गोव्याहून राजस्थानला गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क व भरारी पथकाला मिळाली होती. ...