लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
Satara Crime: प्रेमप्रकरणातून युवकाचा निर्घृण खून, वाई तालुक्यात महिन्यातील दुसरी घटना - Marathi News | murder of youth due to love affair, second incident in month in wai taluka Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: प्रेमप्रकरणातून युवकाचा निर्घृण खून, वाई तालुक्यात महिन्यातील दुसरी घटना

गावात बंद पाळून निषेध ...

भेटण्यास नकार दिल्याने तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; जळगावच्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Offensive video of girl goes viral after refusing to meet; Crime against youth of Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भेटण्यास नकार दिल्याने तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; जळगावच्या तरुणावर गुन्हा दाखल

अनिलसिंह अजितसिंह चिताैडिया (वय २४, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...

काम बघा, नंतर पगार ठरवा म्हणाला अन् दागिने घेऊन पळाला - Marathi News | He said look at the work, then decide the salary and abscond with the jewellery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काम बघा, नंतर पगार ठरवा म्हणाला अन् दागिने घेऊन पळाला

पहिल्याच दिवशी त्याने प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली. हसन यांचा त्याने विश्वास संपादन केला. पाचव्या दिवशी सकाळी आठ वाजता तो लघुशंका करून येतो, असे सांगून निघून गेला. तो परत आलाच नाही. ...

फलटणकरांसाठी खुशखबर; निरा देवघर प्रकल्प व फलटण पंढरपूर रेल्वेमार्गाच्या कामांना मिळाली मंजुरी - Marathi News | Approval of Nira Deoghar Project and Phaltan Pandharpur Railway Works | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणकरांसाठी खुशखबर; निरा देवघर प्रकल्प व फलटण पंढरपूर रेल्वेमार्गाच्या कामांना मिळाली मंजुरी

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली याबाबत माहिती ...

बाथा हायस्कूल सभागृहात प्रवेश नाकारल्याने महात्मा गांधींना रस्त्यावरच अभिवादन, साताऱ्यात गांधीप्रेमी संतप्त  - Marathi News | Mahatma Gandhi was greeted on the street after being denied entry to Batha High School auditorium, Gandhi lovers were angry in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाथा हायस्कूल सभागृहात प्रवेश नाकारल्याने महात्मा गांधींना रस्त्यावरच अभिवादन, साताऱ्यात गांधीप्रेमी संतप्त 

ज्या ठिकाणी गांधीजींच्या हत्येचा कट स्वातंत्र्यसेनानी कै. भि. दा. भिलारे गुरुजी यांनी उधळला. त्या बाथा हायस्कूल सभागृहात अभिवादनासाठी शाळा प्रशासनाने प्रवेश नाकारल्याने गांधीप्रेमी संतप्त ...

नोकरी सोडून फुलविली स्ट्रॉबेरी शेती!, साताऱ्यातील 'त्या' शेतकऱ्याला दिवसाआड पाच-सहा हजारचा फायदा - Marathi News | Tukaram Chikane, a farmer from Kusumbi in Satara left his job to farm strawberries | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नोकरी सोडून फुलविली स्ट्रॉबेरी शेती!, साताऱ्यातील 'त्या' शेतकऱ्याला दिवसाआड पाच-सहा हजारचा फायदा

सहा गुंठ्यात साठ हजार खर्च करून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न ...

Satara Crime: ..म्हणून ‘तो’ चक्क दरोडेखोर बनला, हातात पैसा खेळायला लागला; अन्...  - Marathi News | He became a thief for the treatment of his brother's terminal illness in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: ..म्हणून ‘तो’ चक्क दरोडेखोर बनला, हातात पैसा खेळायला लागला; अन्... 

अचानक सुधारलेली त्याची आर्थिक परिस्थिती इतरांच्या नजरेतून मात्र सुटली नाही. ...

साताऱ्यातील सुलेवाडीत सिलेंडरचा स्फोट, आगीत घर बेचिराख - Marathi News | Cylinder explosion in Sulewadi in Satara, house burnt in fire | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील सुलेवाडीत सिलेंडरचा स्फोट, आगीत घर बेचिराख

सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वृद्ध दाम्पत्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त ...

साताऱ्यातील उंब्रजच्या तरुणाने नॅनो फायबरचा बनविला ‘सुपर कपॅसिटर’, विद्युत वाहनांमध्ये होणार वापर - Marathi News | A youth from Umbraj in Satara made a super capacitor from nano fiber | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील उंब्रजच्या तरुणाने नॅनो फायबरचा बनविला ‘सुपर कपॅसिटर’, विद्युत वाहनांमध्ये होणार वापर

मल्टी फंक्शनल कंपोझिट मटेरियल म्हणजे काय? ...