लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
सातारा: पायावरून गेले उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक, बारा वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | The wheel of the sugarcane tractor trolley passed over the foot, Death of a twelve year old boy in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: पायावरून गेले उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक, बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

दोन्ही मांडीवरून चाक गेल्याने गंभीर दुखापत ...

'अतिरिक्त भूसंपादन शेतकऱ्यांवर अन्यायकारक', फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध - Marathi News | In Phaltan taluka, the process of land acquisition of agricultural land in the villages of Mirgaon, Nandal and Dhavalewadi is underway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'अतिरिक्त भूसंपादन शेतकऱ्यांवर अन्यायकारक', फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

मिरगाव, नांदल व ढवळेवाडी या गावातील जमिनी कवडीमोल भावात घेऊन मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांसाठी दिल्या जाणार ...

सातारा: भरदिवसा चोरट्यांनी नगरसेविकेवर केला चाकू हल्ला, लोणंदमध्ये उडाली खळबळ - Marathi News | Thieves attacked a corporator with a knife in broad daylight in Lonand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: भरदिवसा चोरट्यांनी नगरसेविकेवर केला चाकू हल्ला, लोणंदमध्ये उडाली खळबळ

चोरटे पळून जाताना त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु यावेळी रस्तावर कोणीच नसल्याने चोरटे निंबोडी फाट्या नजीकच्या रस्त्याने कापडगावच्या दिशेने पळून गेले. ...

सांगलीतील उद्योजकाच्या मुलाचा मृतदेह नीरा नदीत आढळला - Marathi News | The body of a businessmans son from Sangli was found in the Neera river | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीतील उद्योजकाच्या मुलाचा मृतदेह नीरा नदीत आढळला

सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा साैमित शहा (वय २३) याचा शिरवळजवळील निरा नदीच्या पात्रात रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृतदेह आढळून आला. ...

"राष्ट्रवादीने शिवसेना पोखरली म्हणूनच उठाव..., आपला तो बाबा दुसऱ्याचं कारटं म्हणणं बंद करा" - शंभुराज देसाई - Marathi News | "Rise because the nationalists have destroyed the Shiv Sena..., stop calling your father someone else's car" - Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :''राष्ट्रवादीने शिवसेना पोखरली म्हणूनच उठाव..., आपला तो बाबा दुसऱ्याचं कारटं म्हणणं बंद करा''

Shambhuraj Desai: आम्ही बेईमानी केली, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणत असतील तर पहाटेचा केलेला शपथविधी ही बेईमानी नाही का?, असा सवाल करून ‘आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कारटं’ असं म्हणण्याचा उद्योग अजित पवारांनी बंद करावा,’ ...

सहकारी संस्था निवडणुकीत उदयसिंह पाटलांची हॅट्रिक!, कराड तालुका खरेदी विक्री संघातही मारली बाजी - Marathi News | Hattrick of Uday Singh Patil in cooperative society elections! Karad taluka also won in buying and selling team | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सहकारी संस्था निवडणुकीत उदयसिंह पाटलांची हॅट्रिक!, कराड तालुका खरेदी विक्री संघातही मारली बाजी

दिवंगत विलासराव पाटील यांच्या पश्चात त्यांनी आपली राजकीय पकड घट्ट करण्यास केली सुरुवात ...

बापरे... धावत्या दुचाकीवर बिबट्याने घेतली झेप!, दुचाकीस्वार गंभीर जखमी - Marathi News | A leopard jumped on a running bike!, the bike rider was seriously injured in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बापरे... धावत्या दुचाकीवर बिबट्याने घेतली झेप!, दुचाकीस्वार गंभीर जखमी

बिबट्याने भीतीने घटनास्थळावरून धूम ठोकली ...

अपहरण झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध वास्तूतज्ञाचा १७ दिवसांनी हाती लागला मृतदेह, नीरा नदीपात्रात सुरु होती शोधमोहिम - Marathi News | The dead body of the famous architect of Pune was found after 17 days, the search operation was started in the Neera river | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अपहरण झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध वास्तूतज्ञाचा १७ दिवसांनी हाती लागला मृतदेह, नीरा नदीपात्रात सुरु होती शोधमोहिम

खून करुन त्याच्या अंगावरील साधारणपणे २५ तोळे सोन्याचे दागिने काढून घेत मृतदेह नीरा नदीच्या पात्रामध्ये टाकला होता ...

सत्ताधाऱ्यांकडून मतांच्या राजकारणासाठी धार्मिक विभाजनाचे काम, ज्येष्ठ विचारवंत ललित बाबरांचे टीकास्त्र - Marathi News | The use of religious divisions for vote politics by the rulers, Criticism of senior thinker Lalit Babar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सत्ताधाऱ्यांकडून मतांच्या राजकारणासाठी धार्मिक विभाजनाचे काम, ज्येष्ठ विचारवंत ललित बाबरांचे टीकास्त्र

या देशात सध्या फक्त दोनच पक्ष उरले असून यामध्ये देश तोडणारा भाजप व देश जोडणारा काँग्रेस. ...