लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
चारजणांच्या मुसक्या आवळून चार पिस्टल, आठ काडतुसे जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Four pistols, eight cartridges seized from four persons; Action by local crime branch in satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारजणांच्या मुसक्या आवळून चार पिस्टल, आठ काडतुसे जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यांतील चौघांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यामध्ये चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली; महाबळेश्वर, पाचगणीला यात्रेचे स्वरूप  - Marathi News | Tourist places in Satara district were thronged with tourists; Huge crowd at Mahabaleshwar, Pachagani | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली; महाबळेश्वर, पाचगणीला यात्रेचे स्वरूप 

कोरोनामुळे पर्यटकांना सलग दोन वर्षे नववर्ष उत्साहात साजरे करता आले नव्हते. ...

मांढरदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश, यंदा मोठी गर्दी होणार - Marathi News | Vigilance order to the administration in the wake of Mandhardevi yatra | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मांढरदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश, यंदा मोठी गर्दी होणार

यात्रास्थळी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार ...

कोट्यवधीचा महसूल बुडवून गौण खनिजाची वाहतूक!, आळंदी-पंढरपूर मार्गावर चार वाहनांवर कारवाई - Marathi News | Substantial mineral transportation by sinking crores of revenue!, Action on four vehicles on Alandi-Pandharpur road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोट्यवधीचा महसूल बुडवून गौण खनिजाची वाहतूक!, आळंदी-पंढरपूर मार्गावर चार वाहनांवर कारवाई

मुरुम व मातीचा नियमबाह्यपणे उपसा सुरू ...

Satara Crime News: साताऱ्यात खळबळ! भाजपाच्या माजी आमदाराच्या बंद बंगल्यात सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह  - Marathi News | Satara Crime News: partially buried body was found in the closed bungalow of former BJP MLC Kanta Nalawade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साताऱ्यात खळबळ! भाजपाच्या माजी आमदाराच्या बंद बंगल्यात सापडला अर्धवट पुरलेला मृतदेह 

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. यामुळे तो महिलेचा की पुरुषाचा ते अद्याप समजू शकलेले नाहीय. पोलीस आजुबाजुच्या लोकांकडे चौकशी करत आहेत.  ...

कोरोनामुळे कर्जदार गेले..अन् ६२ कोटींचे कर्ज थकले, पश्चिम महाराष्ट्रातील चित्र  - Marathi News | In the last two years, 1061 people have died due to Corona, due to which the loan of Rs. 62 crore 46 lakh is outstanding from West Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनामुळे कर्जदार गेले..अन् ६२ कोटींचे कर्ज थकले, पश्चिम महाराष्ट्रातील चित्र 

कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत कुटुंबीय आहेत. ...

लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वारांना मारहाण करुन लुटायचा, सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या - Marathi News | Satara city police arrested a criminal who beat and robbed a bike rider from behind a lift | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वारांना मारहाण करुन लुटायचा, सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या

अवघ्या चार दिवसात हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला ...

Accident News Satara: सातारा-पंढरपूर मार्गावर कारची दुचाकीस धडक, तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | Two-wheeler collided with a car on Satara Pandharpur road, youth died on the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Accident News Satara: सातारा-पंढरपूर मार्गावर कारची दुचाकीस धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला ...

Satara Crime: वाईत अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून, खूनाच्या घटनेने उडाली एकच खळबळ - Marathi News | Murder of a minor boy in Wai area of ​​Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: वाईत अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून, खूनाच्या घटनेने उडाली एकच खळबळ

पोलीस व लष्कर भरतीसाठी वाई येथे घेत होता प्रशिक्षण ...