लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
साताऱ्यात उद्धव ठाकरे गटात खदखद, शिंदे गटाकडून धक्कातंत्र देण्याची तयारी - Marathi News | Uddhav Thackeray group is upset In Satara, Shinde group is ready to give shock tactics | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात उद्धव ठाकरे गटात खदखद, शिंदे गटाकडून धक्कातंत्र देण्याची तयारी

उपजिल्हाप्रमुख अजित यादव यांनी विजय शिवतारे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने एकच खळबळ ...

कराड पाटण तालुका शिक्षक सोसायटीत 'गुरुजन एकते'चा विजय!, संभाजीराव थोरातांच्या नेतृत्वाखालील पँनेलची बाजी - Marathi News | Gurujan Ekta Panel led by teacher leader Sambhajirao Thorat won in Karad Patan Taluka Teachers Society | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड पाटण तालुका शिक्षक सोसायटीत 'गुरुजन एकते'चा विजय!, संभाजीराव थोरातांच्या नेतृत्वाखालील पँनेलची बाजी

गेले अनेक दिवस लांबली होती निवडणूक ...

कोयना नदीत पुन्हा मगरीचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  - Marathi News | Sighting of crocodile in Koyna river again, fear among citizens | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना नदीत पुन्हा मगरीचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

वन विभागाने ठोस पावले उचलून दुर्घटना घडण्यापूर्वी मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ...

Satara Crime: लिंबे येथे माजी उपसभापतीवर कोयत्याने वार, गंभीर जखमी  - Marathi News | Assault on former deputy chairman of Satara Panchayat Samiti in Limb, seriously injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: लिंबे येथे माजी उपसभापतीवर कोयत्याने वार, गंभीर जखमी 

गावात तणावपूर्ण वातावरण ...

पैसे देण्याची ऐपत नाही म्हणून मित्रासोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | forced to have a relationship with a friend due to inability to pay shocking incident in phaltan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पैसे देण्याची ऐपत नाही म्हणून मित्रासोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना

मित्र घरात आला की पती बाहेर जायचा ...

पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करा; आमदार शशिकांत शिंदेंची मागणी - Marathi News | shashikant shinde demand File charges against convicts in Pune kidney trafficking case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करा; आमदार शशिकांत शिंदेंची मागणी

रूबीहाॅल क्लिनिकमध्ये एका महिलेने पंधरा लाख रुपयांच्या बदल्यात किडनी दिली हाेती... ...

..म्हणून सरकार निवडणुका पुढे ढकलतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप   - Marathi News | The government is postponing the elections because of Mahavikas Aghadi, Allegation of Congress leader Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..म्हणून सरकार निवडणुका पुढे ढकलतंय, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप  

राज्यात ‘हात जोडो’ अभियानाची तयारी सुरू ...

नगरपालिकेच्या अतिक्रमणाविरुद्ध बंद, फलटणमध्ये व्यापारी उतरले रस्त्यावर - Marathi News | Bandh against municipal encroachment, traders took to the streets in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नगरपालिकेच्या अतिक्रमणाविरुद्ध बंद, फलटणमध्ये व्यापारी उतरले रस्त्यावर

नगरपालिका अतिक्रमण  काढताना भेदभाव करत असल्याचा आरोप करीत फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड नरसिंह निकम व व्यापाऱ्यांनी आज फलटण बंदची हाक दिली होती ...

Uddhav Thackeray | पहावं ते नवलंच... 'पशुसंवर्धन'च्या फिरत्या दवाखान्यावर अजूनही 'ठाकरे'च मुख्यमंत्री! - Marathi News | Uddhav Thackeray photo on Mobile Van Clinic as Chief Minister even after 6 months of resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहावं ते नवलंच.. 'पशुसंवर्धन'च्या फिरत्या दवाखान्यावर अजूनही 'ठाकरे'च मुख्यमंत्री!

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार;छबी बदलणार कोण? ...