लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

माणच्या खादी ग्रामोद्योग संस्थेत भाजपाची बाजी, ३० वर्षांनी सत्तांतर; आमदार जयकुमार गोरेंचा जयघोष - Marathi News | BJP wins the five-year election of the board of directors of Industrial Village Industry Limited Dahiwadi in Man taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माणच्या खादी ग्रामोद्योग संस्थेत भाजपाची बाजी, ३० वर्षांनी सत्तांतर; आमदार जयकुमार गोरेंचा जयघोष

भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत ३० वर्षांची सत्ता राष्ट्रवादीकडून खेचून आणण्यात यश मिळविले ...

पॅराग्लायडिंग करताना आठशे फुटांवरून कोसळून शिरवळच्या तरुणाचा मृत्यू, कुल्लूमध्ये घडली दुर्घटना - Marathi News | A young man from Shirwal died after falling from eight hundred feet while paragliding, an accident happened in Kullu | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पॅराग्लायडिंग करताना आठशे फुटांवरून कोसळून शिरवळच्या तरुणाचा मृत्यू, कुल्लूमध्ये घडली दुर्घटना

कंपनीला नाताळ व नववर्षाची सुटी असल्याने तो कंपनीमधील मित्रांसमवेत हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली येथे पर्यटनाकरिता गेला होता. ...

पती अनेक स्त्रियांशी बोलत असल्याचे सापडले 'रेकॉर्ड'; डॉक्टर पत्नीची पोलीस ठाण्यात धाव - Marathi News | 'Records' found of husband talking to multiple women; Doctor's wife runs to the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती अनेक स्त्रियांशी बोलत असल्याचे सापडले 'रेकॉर्ड'; डॉक्टर पत्नीची पोलीस ठाण्यात धाव

विशेष म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पत्नीने तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दिली. ...

Accident news Satara: बोंबाळे येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; महिला ठार; ट्रॅक्टर चालक पसार - Marathi News | Sugarcane transport tractor collides with two wheeler at Bombale; women killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Accident news Satara: बोंबाळे येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; महिला ठार; ट्रॅक्टर चालक पसार

पाठीमागील चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला ...

अपघातात बचावलेले आमदार जयकुमार गोरेंवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार  - Marathi News | MLA Jayakumar Goren, who survived the accident, was treated at a private hospital in Pune | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अपघातात बचावलेले आमदार जयकुमार गोरेंवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार 

फलटणजवळील बाणगंगा नदीत आमदार जयकुमार गोरे यांची गाडी कोसळली, गोरेंसह चौघे जखमी ...

भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या कारला भीषण अपघात; ५० फूट नदीत कार कोसळली - Marathi News | Car accident of BJP MLA Jayakumar Gore; The car fell into a 30 feet deep ditch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या कारला भीषण अपघात; ५० फूट नदीत कार कोसळली

पहाटे ३.३० च्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी कारमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह ४ जण प्रवास करत होते ...

अमृतमहोत्सवीवर्षी सेवागिरी महाराजांच्या रथावर ७५ लाखांची देणगी; परदेशी चलनांचाही समावेश - Marathi News | Donation of 75 lakhs on the chariot of Sevagiri Maharaj in Pusegaon on the occasion of Amrit Mahatsavi; Including foreign currencies | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अमृतमहोत्सवीवर्षी सेवागिरी महाराजांच्या रथावर ७५ लाखांची देणगी; परदेशी चलनांचाही समावेश

बघताबघता महाराजांचा रथ नोटांच्या माळांनी झाकाेळून गेला ...

लोकनियुक्त सरपंचांच्या 'या' अधिकारामुळे विरोधकांना उपसरपंच पदापासूनही रहावे लागणार दूर  - Marathi News | As the Sarpanchs have been given the right to cast two votes from time to time by the government, the opposition will have to stay away from the post of Deputy Sarpanch as well | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकनियुक्त सरपंचांच्या 'या' अधिकारामुळे विरोधकांना उपसरपंच पदापासूनही रहावे लागणार दूर 

नव्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा ...

कास तलावाला कचऱ्याचा विळखा!, पार्ट्या, घाणीच्या साम्राज्याने निसर्गसौंदर्याला बाधा  - Marathi News | Kaas Lake is littered with garbage, parties, the empire of dirt disturbs the beauty of nature | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास तलावाला कचऱ्याचा विळखा!, पार्ट्या, घाणीच्या साम्राज्याने निसर्गसौंदर्याला बाधा 

पोलिसांची नजर असणे अत्यावश्यक  ...