राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. एकोप्याने राहणाऱ्या समाजात महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जातीय दंगे घडविण्यात आले. हे न शोभणारे आहे, असे शरद पवार म्हणाले. ...
श्रीनिवास पाटलांचा अजित पवारांना आशिर्वाद आहे की शरद पवारांसोबत आहेत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा श्रीनिवास पाटलांनी मी साहेबांचा होतो. आहे, राहीन अशा शब्दांत उत्तर दिले. ...
Sharad Pawar: शरद पवार यांनी अचानक कराड येथील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्याचा निर्णय घेतला. ...
Rohit Patil: सर्वसामान्य माणूस हा शरद पवारांच्या बरोबरच राहणार असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यात सर्वात मोठा पक्ष बनेल असा विश्वास माजी मंत्री आर आर पाटील यांची सुपुत्र रोहित पाटील यांनी व्यक्त केला. ...
मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती... ...