लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
भरधाव कारची दुचाकीला पाठिमागून धडक, सुट्टीसाठी गावी आलेल्या सैन्यदलातील जवानाचा अपघातात मृत्यू - Marathi News | Car-two-wheeler accident on Pune-Bangalore highway, Death of a soldier | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भरधाव कारची दुचाकीला पाठिमागून धडक, सुट्टीसाठी गावी आलेल्या सैन्यदलातील जवानाचा अपघातात मृत्यू

पुणे-बंगळूर महामार्गावर जखिणवाडी फाटा येथे अपघात ...

...तरच बारसू प्रकल्प सुरु होईल, रेटून होणार नाही; मुख्यमंत्री शिंदेंचे महाबळेश्वरमध्ये महत्वाचे वक्तव्य - Marathi News | ...only then the Barsu project will start, not Retun; Chief Minister Eknath Shinde's important statement in Mahabaleshwar, also talk on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरच बारसू प्रकल्प सुरु होईल, रेटून होणार नाही; शिंदेंचे महाबळेश्वरमध्ये महत्वाचे वक्तव्य

काससह महाबळेश्वरच्या निसर्गाला बाधा आणणारी बांधकामे पाडणार, जुन्या बांधकामांना विरोध नाही : नवीन बांधकामे खपवून घेणार नसल्याचा इशारा ...

दरे गावी मुख्यमंत्र्यांनी भरवला जनता दरबार, तापोळा भागातील गावे सहभागी; समस्या जाणल्या - Marathi News | The Chief Minister Eknath Shinde held a Janata Darbar at Dare village, villages of Tapola area participated; knew the problems | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दरे गावी मुख्यमंत्र्यांनी भरवला जनता दरबार, तापोळा भागातील गावे सहभागी; समस्या जाणल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुळगाव दरे येथे मुक्कामी असून, मंगळवारी त्यांनी जनता दरबार घेत तापोळा भागातील १०५ गावांतील समस्या जाणून घेतल्या. ...

उरमोडी धरणात पोहताना तारळेतील सोनाराचा मुलगा बुडाला; चार मित्रांना धक्का - Marathi News | Goldsmith's son from Tarle drowned while swimming in Urmodi Dam; Four friends shocked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उरमोडी धरणात पोहताना तारळेतील सोनाराचा मुलगा बुडाला; चार मित्रांना धक्का

सागर देवकर हा साताऱ्यातील एका महाविद्यालय शिकत होता. चार ते पाच मित्रांसमवेत तो मंगळवारी दुपारी परळी खोऱ्यातील उरमोडी धरणाकडे गेला होता. ...

साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकाची ६० लाखांची फसवणूक - Marathi News | 60 lakh fraud of a builder in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकाची ६० लाखांची फसवणूक

पुण्यातील एकावर गुन्हा; उत्तर प्रदेशमध्ये जमीन देण्याचे आमिष ...

साताऱ्यात आरपीआयच्या दोन गटात राडा, आंबेडकर जयंती निमित्त लावणी कार्यक्रम घेतल्याचा निषेध - Marathi News | Two groups of RPI had a heated argument in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आरपीआयच्या दोन गटात राडा, आंबेडकर जयंती निमित्त लावणी कार्यक्रम घेतल्याचा निषेध

वादामुळे तणावाचे वातावरण ...

अमोल कोल्हेंची व्यासंगी मुत्सद्देगिरी, पुस्तक दिनानिमित्त ट्वीट केलेल्या फोटोमुळे रंगली चर्चा - Marathi News | The photo tweeted by Amol Kolhe on the occasion of Book Day sparked discussion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अमोल कोल्हेंची व्यासंगी मुत्सद्देगिरी, पुस्तक दिनानिमित्त ट्वीट केलेल्या फोटोमुळे रंगली चर्चा

पुस्तकांसारखा दुसरा गुरू नाही म्हटल्यावर डॉ. कोल्हे नेमकेची बोलावे, या उक्तीनुसार चाल करणार की न्यू बीजेपी..! ...

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल; करातून ११५ कोटी प्राप्त  - Marathi News | 115 crores received by the Gram Panchayat of Satara district from taxes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल; करातून ११५ कोटी प्राप्त 

जानेवारीपासून करवसुली मोहीम ...

वकिलावर कोयत्याने वार, जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी; साताऱ्यात वाढे येथील घटना - Marathi News | Fatal attack on lawyer in Satara seriously injured; The reason is unclear | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वकिलावर कोयत्याने वार, जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी; साताऱ्यात वाढे येथील घटना

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल ...