जावळी तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारू अड्डे सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी जावळी तालुक्यात दोन दिवस तळ ठोकून दारू अड्ड्यांवर छापे टाकले. ...
अंकुश शंकरराव सवराते (वय २३, रा. आलेगाव, पो. कावळगाव, ता. पुर्णा, जि. परभणी, सध्या रा. बालाजीनगर, धनकवडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ...