अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त सर्व काॅलेज व शाळांना शनिवारी सुटी असल्याने येथील एका मेडिकल कॉलेजचे दहा विद्यार्थी कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेले होते ...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त सर्व काॅलेज व शाळांना शनिवारी सुटी असल्याने एका मेडिकल काॅलेजचे दहा विद्यार्थी कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेले होते. ...