, रेशनसंंबंधीच्या आपल्या तक्रारींची दखल घेतली जाईल, या आशेने आलेल्या नागरिकांना नेमकं काय घडतंय, हे कळायच्या आत ते निघूनही गेले. त्यांच्यामागे अधिकारीही गेल्याने व्यासपीठ रिकामे झाले. नागरिकही उठले. ...
मंत्री बापट म्हणाले, रंग मिसळलेला गूळ खाल्ल्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे गुळाचे नमुने घेऊन काही विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...