दीडशे झोपडपट्टीधारक घरकूलच्या प्रतीक्षेत : नावावर असूनही मिळेना घर; स्थायी समितीच्या बैठकीकडे लक्ष, सहा इमारतींचे काम पूर्ण ...
काशीयात्रा करण्याची स्वप्ने उतारवयात अनेकांना असतात; पण त्यांना ती पूर्ण करता येत नाहीत. अशा ५० ज्येष्ठांना दरवर्षी अयोध्या आणि काशीचे दर्शन मोफत घडविण्याचा संकल्प ननावरे कुटुंबीयांनी सोडला. ...
पदाधिकाऱ्यांनी घेतला अनुभव : कोरेगाव ग्रामपंचायतीमधील राजकारणावरून येतोय जिल्ह्याचा अंदाज ...
पाच वर्षे द्रविडी प्राणायम : जप्त केलेल्या प्रत्येक वाहनामागे क्रेन मालकाला १०० रुपये; एवढ्या रकमेत आल्या असत्या ५० क्रेन ...
रामराजे नाईक-निंबाळकर : फलटणमध्ये ५२ व्या पुरुष, महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेस प्रारंभ ...
वन्यजीव विभागाची माहिती : मळे, कोळणे, पाथारपुंज यांचा समावेश ...
पोलिसांच्या हालचाली : टोळीला कधीही अटक होण्याची शक्यता ...
सुभाष देसाई : मास औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास ...
ओळख परेड : चौदा वर्षांच्या मुलाने बारा संशयितांमधून समीरला ओळखले गोविंद पानसरे हत्या प्रकरण ...
अडीच तासांचा संघर्ष : शिरवळजवळील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शेकडो हात; महामार्गावर वाहतुकीची कोंडी ...