लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
माणुसकी हरवली!, कडाक्याच्या थंडीत वृद्धाला कारमधून आणून सिव्हिलसमोर सोडलं, साताऱ्यातील प्रकार - Marathi News | severe cold the old man was brought from the car and left in front of the civil in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माणुसकी हरवली!, कडाक्याच्या थंडीत वृद्धाला कारमधून आणून सिव्हिलसमोर सोडलं, साताऱ्यातील प्रकार

पाच दिवस रस्त्याच्याकडेला थंडीत मुक्काम ...

सालपे घाटात चाळीस फूट दरीत कोसळलेला टेम्पो; जखमी चालकास पोलीसांच्या कार्यतत्परतेने दिले जीवदान - Marathi News | Tempo dtiver fell into forty-foot ravine at Salpe Ghat; The injured driver was saved by the rescued by police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सालपे घाटात चाळीस फूट दरीत कोसळलेला टेम्पो; जखमी चालकास पोलीसांच्या कार्यतत्परतेने दिले जीवदान

आपल्याला कोणी तरी बाहेर काढावे म्हणून जिवाच्या आकांताने त्या अंधारात ओरडत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन धारकाने याची माहीती लोणंद  पोलीसांना देताच लोणंद पोलीसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. ...

संगणक परिचालकांचे राज्यव्यापी आंदोलनांतर्गत साताऱ्यात आमरण उपोषण सुरू, रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत - Marathi News | State movement of computer operators in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संगणक परिचालकांचे राज्यव्यापी आंदोलनांतर्गत साताऱ्यात आमरण उपोषण सुरू, रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत

जिल्हा परिषदेसमोर उपोषण : शेकडो सहभागी ...

पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला, सातारा बस स्थानकातून अटक - Marathi News | Accused who escaped from police custody was finally found, arrested from Satara bus station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला, सातारा बस स्थानकातून अटक

पोलिसांना पंधरा दिवस दिला गुंगारा ...

मानधन नको, वेतन द्या; संगणक परिचालकांचे राज्याचे आंदोलन साताऱ्यात - Marathi News | Don't pay a salary, pay a salary; State movement of computer operators in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मानधन नको, वेतन द्या; संगणक परिचालकांचे राज्याचे आंदोलन साताऱ्यात

जिल्हा परिषदेसमोर उपोषण : शेकडो सहभागी; रास्तारोकोमुळे वाहतूक विस्कळीत, पोलिसांची धावपळ ...

दुष्काळाच्या भीतीने ४४ हजार शेतकऱ्यांचा रब्बीचा पीक विमा - Marathi News | Rabi's crop insurance for 44 thousand farmers due to fear of drought | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुष्काळाच्या भीतीने ४४ हजार शेतकऱ्यांचा रब्बीचा पीक विमा

शेती करणे हे जोखमीचे ठरले आहे. कारण, पिके आणि फळबागा घेतल्यानंतर विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. ...

...तोपर्यंत झोपडपट्टीवासीयांचा लढा थांबणार नाही; भारत पाटणकर - Marathi News | Until then the struggle of the slum dwellers will not stop; Bharat Patankar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :...तोपर्यंत झोपडपट्टीवासीयांचा लढा थांबणार नाही; भारत पाटणकर

मोफत घरांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ...

Satara: देशातील सर्वांत उंच ‘सोन्या’ बैल ठरणार कृष्णा कृषी महोत्सवाचे आकर्षण - Marathi News | The attraction of the Krishna Agricultural Festival will be the tallest Sonya bull in the country | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देशातील सर्वांत उंच ‘सोन्या’ बैल, पैलवानापेक्षाही जास्त खुराक

दोन टनाचा रेडा अन् अडीच फुटी गाय असेल लक्षवेधी ...

Satara: राष्ट्रवादी दादा गटाचे तालुका कारभारी ठरले!, नवे तालुकाध्यक्ष जाणून घ्या - Marathi News | the election of taluka president has been announced by the NCP Ajit Pawar group In Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: राष्ट्रवादी दादा गटाचे तालुका कारभारी ठरले!, नवे तालुकाध्यक्ष जाणून घ्या

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तालुकाध्यक्ष निवडी होत असून आणखी काही जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यामध्ये ... ...