लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
खेळताना दगडावरून पडून सहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू; फलटण येथील घटना - Marathi News | A six-year-old girl died after falling from a stone while playing; Incident at Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खेळताना दगडावरून पडून सहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू; फलटण येथील घटना

तोल गेल्याने घडली दुर्घटना ...

अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाहती कृष्णा नदी कोरडी; सांगलीकरांकडून लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा निषेध  - Marathi News | Krishna river dry due to inaction of authorities, People representatives, administration protested by Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाहती कृष्णा नदी कोरडी; सांगलीकरांकडून लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा निषेध 

कुणाला खुश करण्यासाठी धरणातील पाणी रोखता, आंदोलकांचा सवाल ...

कोयनेतील विजेचे १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला द्या, जलसंपदा विभागाचा शासनाला प्रस्ताव  - Marathi News | Give 12 TMC of Koyna electricity water to Sangli district, Water Resources Department proposal to Govt | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात सहा तालुक्यांत पाणी टंचाईच्या झळा वाढल्या

सांगली : जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान व सहा तालुक्यांमधील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी कोयना धरणामधील १२ टीएमसी अतिरिक्त ... ...

सर्वांगीण विकासामध्ये सातारा जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री शंभूराज देसाई - Marathi News | Striving to keep Satara district at the forefront of all-round development says Guardian Minister Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सर्वांगीण विकासामध्ये सातारा जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री शंभूराज देसाई

श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. ...

Satara: मंडलाधिकारी अन् तलाठी एकाचवेळी लाच घेताना सापडले, फलटण येथील घटना - Marathi News | Satara: Divisional Magistrate and Talathi found taking bribe at the same time, Phaltan incident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मंडलाधिकारी अन् तलाठी एकाचवेळी लाच घेताना सापडले, फलटण येथील घटना

Satara News: फलटण येथील मंडलाधिकारी आणि महिला तलाठीला १३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडले. सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी दोघांनी लाच घेतल्याचे समोर आले आहे. ...

जिल्ह्यातील आठ डेपोतून ३५९ जणांना १९७७ ब्रास वाळू - जिल्हाधिकारी   - Marathi News | 1977 brass sand to 359 persons from eight depots in the district says Collector | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यातील आठ डेपोतून ३५९ जणांना १९७७ ब्रास वाळू - जिल्हाधिकारी  

ऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदणी झाल्यानंतर १५ दिवसांत वाळू डेपोतून वाळू घेऊन जाणे आवश्यक आहे. ...

मुख्यमंत्र्यांचे मानधनवाढीचे आश्वासन; पण, संगणक परिचालक आंदोलनावर ठाम - Marathi News | Chief Minister's promise of pay hike; But, the computer operator insisted on the movement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांचे मानधनवाढीचे आश्वासन; पण, संगणक परिचालक आंदोलनावर ठाम

सातारा जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. ...

प्रजासत्ताकदिनी साताऱ्यात ८० जणांचा आत्मदहनाचा इशारा, पोलिस सतर्क  - Marathi News | 80 people threatened to self immolate in Satara on Republic Day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रजासत्ताकदिनी साताऱ्यात ८० जणांचा आत्मदहनाचा इशारा, पोलिस सतर्क 

सातारा : दरवर्षीच प्रजासत्ताकदिनी आंदोलने, आत्मदहन, उपोषणाचा इशारा देण्यात येतो. यावर्षीही तब्बल १३० हून अधिक निवेदने आली आहेत. यामध्ये ... ...

Satara: आम्हालाही जगायचंय, स्वच्छ हवा-पाणी हवं; केसुर्डी ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे  - Marathi News | Kesurdi villagers demand action against polluting MIDC companies in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आम्हालाही जगायचंय, स्वच्छ हवा-पाणी हवं; केसुर्डी ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे 

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी अर्धनग्न मोर्चा  ...