लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाईतील सीसीटीव्ही यंत्रणेला ब्रेक! - Marathi News | WC CCTV system break! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाईतील सीसीटीव्ही यंत्रणेला ब्रेक!

वाई : शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा, कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी विविध चौकात व मुख्य रस्त्यावर वॉच ठेवण्यासाठी १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, सध्या ही यंत्रणा बंद पडल्याच्या स्थितीत आहे. सण, उत्सवांच्या काळात यंत्रणा सुरू राहणे ...

गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण केल्यास कारवाई : प्रेरणा कट्टे  - Marathi News | Action taken after noise pollution in Ganesh Festival: Inspiring skulls | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण केल्यास कारवाई : प्रेरणा कट्टे 

वाठार स्टेशन : ‘गणेशोत्सव काळात धर्मदाय आयुक्त, महावितरण व पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी पालन करावे. समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत. उत्सवात ध्वनीप्रदूषण केल्यास संबंधित गणेश मंडळांवर कारवाई केली जाईल,’ असा इशारा कोरे ...

कर्जाच्या अर्जावर सह्या केल्या तरच माफी - Marathi News | Approval only after signing a loan application | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्जाच्या अर्जावर सह्या केल्या तरच माफी

वाठार स्टेशन : ‘देऊर विकास सोसायटीत झालेला कोट्यवधीचा घोटाळा मिटविण्यासाठी सभासदाच्या नावावर १० हजार रुपयांचे कर्ज टाकण्यात आले. या कर्जप्रकरणावर सही केली तरच शासनाच्या कर्जमाफी अर्ज भरून घेतला जात आहे,’ असा आरोप या सोयासटीचे सभासद हंबीरराव कदम यांनी ...

उंब्रजच्या रणरागिणीने घडवली चोरट्यांना अद्दल - Marathi News | Umbraj's Ranaragini has created thieves | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उंब्रजच्या रणरागिणीने घडवली चोरट्यांना अद्दल

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : बहाणा करून बंगल्यात शिरलेल्या पाच चोरट्यांनी आयफोन पळविला; मात्र सहा महिन्याच्या बाळाला घरातच ठेवून धाडसी सुनेनं मोपेडवरून पाठलाग करत चोरट्यांचा शोध घेतला. ऊसाच्या फडात लपून बसलेल्या एका चोरट्याला पकडून अखेर पोलिसांच्या त ...

कºहाडच्या शंभर बुलेटस्ची तीन जिल्ह्यांत बुकऽऽ बुकऽऽ - Marathi News | Booklets in 100 districts of one hundred bullets in three districts | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाडच्या शंभर बुलेटस्ची तीन जिल्ह्यांत बुकऽऽ बुकऽऽ

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : सध्या युवकांकडून पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन केले जात आहे. कुणी महाबळेश्वर तर कुणी कोयनानगरला जातात. एकत्रिकपणे दुचाकीवरून निसर्गरम्य ठिकाणी एक दिवसाची सफर केली जातेय. मात्र, विद्यानगर परिसरातील अकरा मारुती दर्शन सो ...

खंबाटकी घाटात बहिण-भावावर काळाचा घाला - Marathi News | In the Khambatki Ghat, the brother-in-law will be responsible for the duration of the year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खंबाटकी घाटात बहिण-भावावर काळाचा घाला

मुलीला दाखविण्याचा कार्यक्रम उरकून कामाच्या गावी निघालेल्या बहिणभावाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकरले. ...

‘गँगस्टर’सोबत दरोडेखोरांची ‘सोशल’ दहशत! - Marathi News | 'Gangster' robbers 'social' panic! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘गँगस्टर’सोबत दरोडेखोरांची ‘सोशल’ दहशत!

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पोलिसांनी अटक केलेल्या आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांपैकी काहीचे फोटो दिल्लीतील एका ‘गँगस्टर’सोबत असून, या फोटोचे ‘मिक्सिंग’ करून व्हिडीओ बनविण्यात आला आहे. हा व्हिडीओ ‘यू ट्यूब’वरही संशयितांनी ‘अपलोड’ केला आहे. ...

वाहतूक दुप्पट... चौपाटी ‘चौपट’! - Marathi News | Traffic doubled ... Chowpatty 'Fourth'! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाहतूक दुप्पट... चौपाटी ‘चौपट’!

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सव्वा लाख सातारकरांचे डेस्टिनेशन म्हणून ओळखली जाणारी राजवाड्यावरील चौपाटी काळाचा ओघात अधिकच चौपट होत चालली आहे. या ठिकाणाहून जाणाºया नागरिकांची आणि वाहनांची कशी ससेहोलपट होतेय, या संदर्भात ‘लोकमत टीम’ने शनिवारी सायंकाळी प ...

वीज तारेच्या स्पर्शाने दाम्पत्याचा मृत्यू - Marathi News | Death of a couple with the power of the star | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वीज तारेच्या स्पर्शाने दाम्पत्याचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : जनावरांना चारा आणण्यासाठी जाताना तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने वाजेगाव-निंबळक येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. दीपक रतनसिंह मतकर (वय ३५) व योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची ना ...