उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुर्गप्रेमी असलेल्या दहाजणांच्या मित्र समूहाने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले. केवळ अडीच तासांत ही मंडळी न थकता शिखरावर पोहोचली. ...
कऱ्हाड -पाटण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. ठिकठिकाणच्या धोकादायक खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ...
सचिन काकडेलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने साताºयात दाखल झालेली आणि येथेच रस्त्याच्याकडेला झोपडी टाकून राहणारी कुटुंब सर्वांनीच पाहिली. या कुटुंबात अवखळपणे काळीमिट्टी होऊन खेळणारी मुलं आणि त्यांच्या भवितव्याविषयीची चिंता कधीच क ...
पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकºयांना सोन्याचा दर देणारा राजमा केवळ दीड ते अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागत आहे. ...
सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या मध्यावर झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तर दोघांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. यामधील आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. रात्री उशिरा मृतदेह किल्ल्यावरून खाली आ ...
सातारा जिल्ह्यातील निसराळे गावच्या जवानाने छत्तीसगड येथे ड्युटीवर असताना स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या केली असून पार्थिव आज मंगळवारी सायंकाळी गावी आणले जाणार आहे. ...
ढेबेवाडी : तमाशात झालेल्या बाचाबाचीवरून दोन गावांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. अडीचशेपेक्षा जास्त जणांच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करीत घरांमध्ये घुसून महिला, मुलांसह पाहुण्यांनाही मारहाण केली. तसेच साहित्याचीही तोडफोड करण्यात आली. कुंभारगाव- ...
खटाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी’ म्हणून सरकारचं कौतुक करणाºया भोसरेच्या नितीन जाधवांनी प्रत्यक्षात मात्र शासनाच्या भूमिकेवर नाराजी च व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित जाधव राष्टÑवादी पक्षाचे कार्यकर्ते ...