लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : संपूर्ण महाराष्ट्रात डॉल्बी बंदीचा आदर्श निर्माण करणाºया सातारकरांनी आता सातासमुद्रापार जावून आपल्या उत्साहाचा झेंडा अटकेपार रोवला आहे. ब्रिटन देशातील लंडनमध्येही यंदा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक काढून भारतीयांनी आपल्या शिस ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयातील पाच मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या शंकर-पार्वती गणपतीला शंभर वर्षांची परंपरा आहे. अनंत चथुर्दशीला शहरातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतरच या मूर्तीचे विसर्जन केले जाते. म ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : गणेशोत्सव दहा दिवसांचा असला तरी काही सार्वजनिक गणेश मंडळांना वर्षभर सजग राहावे लागते. मंडळांसाठी लागणाºया वस्तूंसह मौल्यवान दागिने व चांदीच्या गणेशमूर्ती सांभाळण्यासाठी मंडळातील जबाबदार व्यक्ती अक्षरश: तारेवरी ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘तालुक्यात आयएसओ मानांकनाचा दावा करणाºया प्राथमिक शाळांकडून गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाहीत. शिक्षण विभागाने नेमलेले केंद्रप्रमुख तर आळशी आहेतच परंतु, मुख्याध्यापक आणि शिक्षकही नेमून दिलेली कामे ...
साताऱ्याचे भूमीपुत्र आणि सातासमुद्रापार मराठी माणसाचे नाव उंचावणा-या सदाशिवराव देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. सदाशिवराव देशमुख यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. देशमुख हे इंग्लंडमधील कॅमडेन शहराचे महापौर म्हणून कार्यभार सांभा ...
प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावरील एका वारकºयाला पंढरपूर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदाच्या रुपाने चंद्रभागेतीरी काम करण्याची संधी मिळालीय. पदभार स्वीकारल्यापासून कºहाड तालुक्यात त्यांचे सत्कार सोहळे सुरू आहेत; पण ...