लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी तालुक्यातील २४ कोतवालांना निलंबित केले. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तसेच तलाठी कार्यालयातील कामकाजावर ...
येवती, ता. कºहाड येथील आरोग्य केंद्र असुण अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. येथे रूग्णांना योग्य त्या सोयीसुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. ...
तारळे येथील ग्रामदैवत भिमसेन कुंती यात्रा गुरूवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. दोन्ही मुर्तींचे तारळी नदीत विसर्जन करण्यात आले. ‘भिमसेन महाराज की जय, कुंती माता की जय’च्या घोषात तारळेनगरी दुमदुमली. यावेळी विभागातील हजारो भाविक उपस्थ ...
अजय जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : कुस्तीत ‘धोबीपछाड’ हा डाव करणारे पैलवान प्रल्हाद जाधव तत्कालीन आर्थिक परिस्थिती व वस्ताद नसल्यामुळे कुस्तीक्षेत्रात देशपातळीवर चमकण्याचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. पण, गेली ३५ वर्षे त्यांनी कुस्तीशी नाळ कायम ठ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आसमंत दुमदुमून टाकणारा ढोल-ताशांचा नाद, पारंपरिक वेशभूषेत एकत्र आलेले सातारकर, मिरवणूक पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जमलेले आबालवृध्द आणि ‘गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त हाक देत बाप्पांना निरोप दे ...
लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेला दिग्विजय पोळ याची पत्नी सुप्रिया पोळ (वय २७, रा. कवठे, ता. वाई) हिने सासरच्या जाचास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. ४) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी ...
गुन्ह्यात मधात करण्यासाठी आणि न्यायालयात दोषारोपपत्र लवकर सादर करावे यासाठी चार हजार रूपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक फौजदावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले. सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी कराडात ही किरवाई केली ...