शिरवळ-लोणंद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादित शेतकऱ्यांना मोबदला अद्याप मिळालेला नाही. न्यायालयाने याबाबत दिलेल्या सूचनांची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, प्रशासनाने संपादित जमिनीच्या जाहीर केलेल्या निवाड्य ...
सातारा : वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराचे नमुने अनेकदा समोर येत आहेत. वीज ग्राहकांना लुटण्याचा एकमेव अजेंडा सुरू आहे. गोडोलीतील घरगुती वीज वापर करणाºया एका ग्राहकाला वापरलेल्या विजेपेक्षा तब्बल २०० युनिट ज्यादा वीज आकारून वेगळा प्रकाश वीज कंपनीने पा ...
खंडाळा : खंडाळा, खंबाटकी घाट आणि अपघात हे समीकरण काही नवे नाही. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतरच्या वळणावर बुधवारी रात्री खासगी बससह चार वाहनांच्या झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा खंबाटकी घाट भेदरला. रात्रीच्या अंधारात भयग्रस्त झालेल्या शालेय विद्यार्थ्यां ...
खंडाळा : पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळच्या वळणावर चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात चौदा जखमी झाले. यामध्ये सहलीसाठी प्रवास करत असलेल्या नागपूर येथील प्रज्ञा ट्युशन क्लासमधील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.याबाबत माहिती ...
सातारा येथील राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनीमध्ये रस्त्याकडेलाच कचऱ्यांचे ढीग साचले असून, घंटागाडी एकीकडे तर कचरा दुसरीकडे, अशी अवस्था झाली आहे. या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत असून, पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या पर ...
किरकोळ कारणातून राजन कोरे (वय ४५, रा. महाबळेश्वर) यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी महाबळेश्वर येथील वेण्णालेक परिसरात घडली. राजन कोरे हे वेण्णालेक परिसरात उभे राहिले होते. यावेळी अचानक दोन ते तीनजणांनी त्यांच्याशी वाद घाल ...
सातारा : शिरवळहून साताऱ्यात दुचाकीवरून येत असताना एसटीने दिलेल्या धडकेत निशाद रवींद्र खुडे (वय २८, रा. खंडोबाचा माळ, रविवार पेठ, सातारा) हा युवक ठार झाला. हा अपघात मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास वर्ये, ता. सातारा येथे झाला.निशाद खुडे हा शिरवळ ...
कºहाड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिच्या खूनप्रकरणी तिन्ही नराधम गुन्हेगारांना बुधवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचे कºहाड येथे मराठा क्रांती समन्वय समितीच्या वतीने स्वागत करण् ...
सातारा (कवीवर्य वि. दा. करंदीकर नगरी) : ‘साहित्याची समीक्षा सिद्धांत हा तसा चिंतनाचा विषय आहे. समीक्षेचा सिद्धांत अलीकडे प्रकाशक आश्रित आणि लेखकाची समीक्षा पद्धत हेही आश्रित झाली आहे. समीक्षा सिद्धांतमध्ये जात नावाचे स्थान काय? हा संशोधनाचा विषय आहे. ...