लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड/ओगलेवाडी : चौपदरीकरणा अंतर्गत चकाचक झालेल्या आणि सर्वत्र औत्सुक्याचा विषय बनलेल्या कºहाड-ओगलेवाडी या रस्त्याला बुधवारी डबक्याचे स्वरूप आले. परतीच्या पावसाने मंगळवारी रात्री झोडपून काढल्यानंतर पहाटेपासून या रस्त्यावर पाणी साच ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राष्ट्रीय भाषा म्हणून गौरविण्यात आलेल्या हिंदी भाषेचा सर्वाधिक वापर सातारा जिल्ह्यातील कºहाड शहरात होतो. त्यापाठोपाठ फलटण, सातारा आणि कोरेगाव या शहरांमध्ये हिंदी भाषेची चलती आहे. दैनंदिन व्यवहारांसाठी मराठी भाषिक हिंदी बो ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रिक्षा पासिंगसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या जाचक अटी त्वरित शिथिल करण्याची मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी तातडीने जाचक अटी शिथिल केल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गेल्या दहा दिवसांपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या झगमगाटात जिल्ह्यात पाऊस सुरू असून, अनेक गावांच्या तलाव आणि बंधाºयात पाणीसाठा वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र, अधूनमधून ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : कन्यागत पर्वाची मंगळवारी सांगता झाल्यानंतर कृष्णामाई नदीला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी नेसविण्यात आलेली होती. ती बुधवारी नदीतून बाहेर काढण्यात आली. नदीतून बाहेर काढलेली साडी ही सैदापूर, प्रीतिसंगम घाट परिसरातील गरीब व स्वच ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये घनकचरा व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी कºहाड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीने राबविलेल्या प्रकल्पाची प ...
कºहाड : कन्यागत पर्वाची मंगळवारी सांगता झाल्यानंतर कृष्णामाई नदीला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी नेसविण्यात आलेली होती. ती बुधवारी नदीतून बाहेर काढण्यात आली. ...
येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर कन्यागत महापर्वाची सांगता उत्साहात पार पडली. सकाळी नऊच्या सुमारास कृष्णामाईला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी विधीवत नेसविण्यात आली. हजारो भाविकांनी नदीच्या पैलतीरी थांबून हा सोहळा पाहिला. ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : महाराष्ट्राला प्रकाशमान करणाºया कोयना धरणातून वीजनिर्मितीचे कार्य अखंडपणे सुरू आहे. कोयनेसह जिल्ह्यात अनेक लहान-मोठे वीजनिर्मिती प्रकल्पही आहेत. मात्र, नागरिकीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे विजेचा वापर वाढू लागल ...