लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहर व परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. ठिकठिकाणी नाले व गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले होते. सकाळी संततधार, दुपारी मुसळधार अन् संध्याकाळी धुवांधार अशी पावसाची तीन रूपे सातारकरांनी मंगळवारी अन ...
साताºयासह जिल्ह्याच्या सर्वच भागात सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत १००.७८ टीएमसी पाणीसाठा झाला. ...
पुणे-मिरज लोहमार्गावरील रहिमतपूर येथील रेल्वे फाटकाचे काम सुरू असल्याने ते सोमवारी सकाळी नऊ ते रात्री सात या वेळेत बंद असणार आहे. त्यामुळे सातारा-रहिमतपूर वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : हणमंतवाडी, ता. फलटण व परिसरातील पुलांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप शिंदेनगर परिसरातील नागरिकांनी केला आहे. येथील तीन पूल वाहून गेल्याने या भागांतील ग्रामस्थांच्या दळणवळण सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : पालिकेच्या कर्मचाºयांनी गोळा केलेल्या कचºयाची ट्रॉली तीन दिवसांपासून आंबेडकर नगरात कचºयासह उभी करण्यात आली आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त नागरिक व विरोधी पक् ...
नवनाथ जगदाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : दुष्काळी माण तालुक्याला काही प्रमाणांत पाण्याची सोय व्हावी, यासाठी माणगंगा नदीवर दहिवडी हद्दीत ५ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. दहिवडी परिसरात चांगला पाऊसही झाला, पण बंधाºयाला फळ्या न घातल्याने लाखो ...
अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘नटसम्राट’मधील ‘कुणी घर देता का घर..’ हा नटसम्राट गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांचा प्रसिद्ध संवाद आजही ऐकला तरी अंगावर काटे उभे राहतात. त्यातील प्रत्येक शब्दन्शब्द चटका देऊन जातो; पण हाच संवाद तंतोतंत लागू ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांचा कºहाडातील बंगला चोरट्यांनी फोडला. येथील रुक्मिणीनगरमध्ये घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. बंगल्यातून काहीही साहित्य चोरीस गेले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा: चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत कन्येला सहभागी करण्यात मित्राने मदत केली होती. याच मदतीची जाणीव ठेवून सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक गाडे हे स्वत:ची मुलगी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी नसतानाही मित्र अॅड. नितीन मान ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नागपूर येथे होणाºया जलतरण स्पर्धेसाठी मुलांना घेऊन जात असताना भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात थेट पुलावर धडकली. यामध्ये सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दीपक गाडे यांच्यासह जलतरणपटू अथर्व शिंदेचा ...