लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
सेवागिरी कृषी प्रदर्शनाला शेतकºयांकडून अभूतपूर्व प्रतिसाद -राज्यभरातील शेतकºयांची प्रदर्शनाला भेट - Marathi News |  An unprecedented response from farmers to exhibition of farmers' services for servicing agricultural exhibition. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सेवागिरी कृषी प्रदर्शनाला शेतकºयांकडून अभूतपूर्व प्रतिसाद -राज्यभरातील शेतकºयांची प्रदर्शनाला भेट

पुसेगाव : श्री सेवागिरी सेवागिरी यात्रेत आयोजित कृषी प्रदर्शनात पाणलोट, ठिबक सिंचन, साखळी सिमेंट बंधारे, शेतीविषयक आधुनिक माहिती, नवनवीन तंत्रज्ञान, व्यापकता, उपयुक्तता, शेती मालावरील उद्योग प्रक्रिया आदी विषयांचे स्टॉल ...

साताऱ्यात आतापर्यंतचे निच्चांकी तापमान १२ पर्यंत... थंडीत चढ-उतार सुरू - Marathi News | In Satara, till now the minimum temperature is up to 12 ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आतापर्यंतचे निच्चांकी तापमान १२ पर्यंत... थंडीत चढ-उतार सुरू

नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले असून, दिवसेंदिवस चढ-उतार होत आहे. साताऱ्याचे शनिवारी किमान तापमान १४.०९ तर रविवारी सकाळी १६ अंशावर ...

पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या दोन घुबडांना जीवदान, वाई तालुक्यातील बावधन येथील पक्षीमित्रांनी सोडवले - Marathi News | Two owls stuck in moth cage, Givedan, Rescue workers from Bawodhan in Y Taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या दोन घुबडांना जीवदान, वाई तालुक्यातील बावधन येथील पक्षीमित्रांनी सोडवले

वाई : लहान मुलांमध्ये पतंग खेळण्याची मोठी हौस असते. यामुळे काही काळ मुलांचा खेळ होतोही पण हाच खेळ कधी स्वत:च्या तर कधी इतरांच्या जीवावर बेततो. असंख्य पक्षी मांज्यामध्ये अडकल्याने मृत्यूमुखी पडतात. त्याकडे कोणाचेच लक्ष नसते. वाई तालुक्यातील बावधन येथे ...

सुर्लीच्या आखाड्यात होतेय ‘दंगल’! - Marathi News | 'Dangal' is happening in the Aura of Surli! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुर्लीच्या आखाड्यात होतेय ‘दंगल’!

ओगलेवाडी : ‘पैलवानांची पंढरी’ म्हणून परिसरात ओळख असलेल्या सुर्ली गावात आता मुलीही आखाड्यात सराव करू लागल्या आहेत. त्यामुळे ही तालीम वेगळी ओळख निर्माण करीत आहे. अनेक पुरुष पैलवानांना घडवणारी ही माती आता महिला खेळाडुंमुळे पुढे येणार आहे. त्यामुळे याच म ...

श्री खंडोबा-म्हाळसा मूर्तींसाठी चांदीचे सिंहासन - Marathi News | Silver throne for Shri Khandoba-Mhalsa idols | Latest satara News at Lokmat.com

सातारा :श्री खंडोबा-म्हाळसा मूर्तींसाठी चांदीचे सिंहासन

उंब्रज : ‘महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल, ता. कºहाड येथील श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तींसाठी भाविकांच्या मदतीतून सात लाख रुपये किमतीचे चांदीचे सिंहासन बनविण्यात आले आहे,’ अशी माहिती मार्तंड ...

उरूलमध्ये दोन बिबट्यांचा रस्त्याकडेला तासभर ठिय्या - Marathi News |  In the Urul, two leopards should stay on the road for an hour | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उरूलमध्ये दोन बिबट्यांचा रस्त्याकडेला तासभर ठिय्या

मल्हारपेठ/पाटण : नवारस्ता ते उंब्रज मार्गावरील उरुल घाटात रस्त्याकडेलाच दोन बिबट्यांनी तासभर ठिय्या मांडला. अवघ्या पन्नास फुटांवर बसलेले दोन बिबटे पाहण्यासाठी यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. वाहनेही जागच्या जागी थांबली. मात्र, तरीही ते बिबटे जागचे ह ...

साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंत परिसरातून २५ पोती कचरा जमा - Marathi News | 25 granddaughter garbage deposits from four walls situated on the banks of Ajinkya Fort in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंत परिसरातून २५ पोती कचरा जमा

सह्याद्रीच्या कुशीत अन् अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंतीला ऐतिहासीक महत्त्व आहे. पण फिरायला येणाऱ्या काही तरुणांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या तसेच नागरिक खाद्यपदार्थांचे कागद टाकून विद्रूप झाला. येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व सं ...

पतंगबाजीत नजर हटी दुर्घटना घटी! सातारा इमारतीच्या टेरेसवर चिमुकल्यांच्या थरारक कसरती - Marathi News |  Kathagataya sight of accident decreased! Thimble groans of little ones on Satara building terrace | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पतंगबाजीत नजर हटी दुर्घटना घटी! सातारा इमारतीच्या टेरेसवर चिमुकल्यांच्या थरारक कसरती

सातारा : उंच इमारतीवर मुलांची पतंगबाजी पालकांची डोकेदुखी ठरत आहे. टेरेसवर आपल्याच नादात खेळण्यात व्यस्त असणाºया चिमुकल्यांचा हा खेळ पालकांच्या जिवाला घोर लावणारा ठरतोय. ...

‘लोकमत’च्या मालिकेने रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग - संभाजी माने : २५ डिसेंबरपर्यंत उरलेली कामे होणार पूर्ण - Marathi News |  'Lokmat' road to speed up road repair - Sambhaji Mane: The remaining works will be completed till December 25 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘लोकमत’च्या मालिकेने रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग - संभाजी माने : २५ डिसेंबरपर्यंत उरलेली कामे होणार पूर्ण

सातारा : ‘लोकमत’ ने सुरू केलेल्या वृत्त मालिकेमुळे राज्य व जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील पडलेले खड्डे मुजविणे सोपे झाले. या रस्त्यांच्या कामांचे दैनंदिन अहवाल मला मिळत होते. ...