मांढरदेव येथे देवदर्शनासाठी आलेल्या बारामतीमधील एका युवकाचा विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला. स्वप्नील विष्णू चव्हाण असे त्याचे नाव आहे. ...
कºहाड तालुक्यातील गोळेश्वर येथे स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुल लवकर उभे केले जाईल,’ असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. ‘लोकमत’ने नियोजित संकुलाच्या रखडलेल्या प्रस्तावाविषयी दोन ...
सातारा : जगभरातील लाखो पर्यटक जागतिक दर्जाचं पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर भेटी देऊन येथील पर्यटनाचा आनंद लुटतात. मात्र, महाबळेश्वरवासीय देखील पर्यटनप्रेमी आहेत. ...
पुसेसावळी (जि. सातारा), दि. २३ : खटाव तालुक्यातील पुसेसावळी-वडी रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. प्रवासादरम्यान वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे पाहून वाहनधारकांतच रस्त्यावरील खड्डा कसा खोल... खोल.. अशी म्हणण्य ...
सातारा : उद्योजकाच्या हत्येचा प्रयत्न तसेच खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात मंगळवारी सकाळी ९ वाजता स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. उदयनराजे भोसले अवघ्या सात तासांत बाहेरही आले. सकाळी दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंत ...
खंडणीच्या गुन्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना हवे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले अखेर स्वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झालेत. ...