कोपार्डे : गेली चार महिने शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाने सेवा संस्था, सहकारी, राष्टÑीयीकृत बँका यांच्याकडून चारवेळा माहिती मागविली गेली. एवढेच नाही तर विविध पद्धतीने त्याच्या तपासणीचे सोपस्कार पार पडले आणि अचानक शासनाने कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल कर ...
सातारा : शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असणाºया बहीण भावांचा सण यंदा आॅनलाईन साजरा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. गत काही वर्षांच्या तुलनेत यंदा टपाल आणि कुरिअरच्या माध्यमातून राखी पाठविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे वास्तव पुढे येत आहे. ...
सातारा : कोयना धरणामध्ये सध्या एकूण ७९.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या सहा वक्र दरवाजातून ९ हजार ६२६ क्युसेक आणि पायथा विद्युत गृहातून २ हजार १६६ क्युसेक याप्रमाणे एकूण ११ हजार ७९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. ...
सातारा : येथील सातारा रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ आणि गिर्यारोहण क्षेत्रातील नावाजलेली संस्था गिरीप्रेमी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहरामध्ये ‘गिरीप्रेमी ८००० क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस ...
दहिवडी : दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात माण तालुका मराठा समाज समन्वयकांची प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीत १ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता दहिवडी येथील सिध्दनाथ मंगल कार्यालयात तालुकास्तरीय भव्य बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
चाफळ : पर्यटन तिर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा मिळालेल्या चाफळ, ता. पाटण विभागातील कुबडीतीर्थ रामघळीकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भाविकांना चिखलातून मार्ग काढीत देवदर्शनाला जावे लागत असून खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्त्याच्या ...
चाफळ : चाफळ विभागातील शिंगणवाडी येथील ग्रामस्थ, महिला व तरुणांनी गावात नव्याने सुरु करण्यात येणाºया बिअर बारच्या परवानगीस तिव्र विरोध करत बारला परवानगी देवु नये, अशी मागणी केली होती. त्याबाबतचे निवेदन प्रशासनालाही देण्यात आले असून परवानगी दिल्यास आंद ...
ढेबेवाडी : कर्जमाफीच्या निर्णयाचे प्रबोधन शेतकºयांमध्ये झाले नसल्याने जिल्हा बँकेसह विकास सेवा सोसायट्या अडचणीत सापडल्या आहेत. नियमीत कर्जदार शेतकºयांनीही पाठ फिरवल्याने जिल्हा बँकेच्या अधिकाºयांसह सोसायट्यांचे ‘अण्णासाहेब’ दारोदारी फिरू लागले आहेत. ...