कलेढोण, ता. खटाव येथील विद्या विकास मंदिरमधील आदर्श शिक्षिका विद्या शरद शेटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ‘मरावे परि किर्तीरुपी उरावे’ या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले नेत्रदान करून आदर्श शिक्षिकेचे आदर्श कर्तव्यही पार पाडले आहे. ...
कोरेगावच्या घेवड्याला देशभरात नावलौकिक मिळाला. दिल्ली दरबारात मानाचे स्थान असलेल्या घेवडा यंदा ऐन काढणीवेळी आलेल्या पावसामुळे अडचणीत आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून, मळणीपासून ते विक्रीपर्यंत खर्च तरी निघेल का नाही? ही चिंता सतावत आहे. ...
विशिष्ट जातीच्या महिलांना मंदिरात प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ म्हसवड येथील अंबामाता मंदिरात भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सर्व जाती-धर्माच्या महिलांना सोबत घेऊन थेट गाभा-यात प्रवेश केला. ...
सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात सोमवारी सकाळी रस्ता खचल्याकारणाने संध्याकाळपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु ‘लाईट व्हेईकल’ या मार्गावरून जात असली तरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय जड वाहने व एसटी बसेसची या मार्गावरून वाहतूक सुर ...
लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : ‘सहकारात शेतकरी जसा महत्त्वाचा आहे तसाच कामगारही महत्त्वाचा आहे. शेतकरी टिकला पाहिजे तसा कामगारसुद्धा टिकला पाहिजे. उसाचा भाव ३५०० रुपये झाला. कामगारांच्या बोनस व पगारवाढी प्रश्नांबाबत कामगारांच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : बारामतीकरांची ‘मती’ कधी कोणावर फिरेल, हे जसं सांगता येणं अवघड तसंच त्यांच प्रेमही कधी कोणावर बसेल, हे देखील सांगता येत नाही. कºहाड दक्षिणचच बोलायचचं म्हटलं बारामतीकरांच प्रेम वाठारमार्गे पुढे रेठºयाकडे कधी सरकलं, हे कोणाला ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वसंत लेवे यांनी आमदारांना गांधी मैदानावर वेळ-तारीख देण्याचे खुले आव्हान दिले होते, त्यावेळी नविआतील नगरसेवकांना पुढे केले होते. म्हणजेच त्यावेळी तुम्हीही बिनशर्त माघार घेतली होती. शेतकºयाचा-सभासदांचा घामाचा पैसा लाटून, अन ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयात खासदार गटाने केलेल्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी खासदार शरद पवार यांनी स्वत: यावे, अशी मागणी उदयनराजे गटाने पवारांकडे केली. त्यावर बारामतीला या चर्चा करू, असे आवतन पवारांनी दिले आहे.खासदार शरद पवार जिल्ह्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतो, त्यावेळी माझ्यावर तोडपाणीचे आरोप केले जातात. काम करताना आरोप झाले की खूपवेदना होतात. असे झाले की, राजकारणातून थांबावे वाटते. १९९९ मध्ये याच आरोपांमुळे २२ महिने घालविले आहेत. आताही ...